"ज्यू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q9268
ओळ १५: ओळ १५:
[[वर्ग:ज्यू धर्म| ]]
[[वर्ग:ज्यू धर्म| ]]
[[वर्ग:धर्म]]
[[वर्ग:धर्म]]

[[pms:Giudaism]]
[[tl:Hudaismo]]

१८:२६, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

ज्यू धर्मामधील प्रमुख चिन्हे व प्रतिके

ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म (इंग्लिश: Judaism; हिब्रू: יהדות) हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. ह्या धर्मीय व्यक्तींना ज्यू असेच संबोधण्यात येते. ज्यू हा इस्रायल देशाचा राष्ट्रीय धर्म असून त्याची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो.

तनाख (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे (तोराह, नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. सिनेगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून रॅबाय हा ज्यू धर्मोपदेशक आहे. चानुका ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.

ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणार्‍या तत्वाला ज्यूविरोध (अँटीसेमेटिझम) असे संबोधतात.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: