"अमरावती विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: en:Amravati division |
छो Bot: Migrating 6 langlinks, now provided by Wikidata on d:Q477558 |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
[[वर्ग:महाराष्ट्र]] |
[[वर्ग:महाराष्ट्र]] |
||
[[वर्ग:महाराष्ट्राचे विभाग]] |
[[वर्ग:महाराष्ट्राचे विभाग]] |
||
[[ca:Divisió d'Amravati]] |
|||
[[de:Amravati (Division)]] |
|||
[[en:Amravati division]] |
|||
[[es:División de Amravati]] |
|||
[[it:Divisione di Amravati]] |
|||
[[ta:அமராவதி மண்டலம்]] |
०४:५९, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
चतुःसीमा
या विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि आंध्र प्रदेश राज्य आहेत.
थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ४६,०९० किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - ३९,४१,९०३
- जिल्हे - अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा
- साक्षरता - ७७.७९%
- ओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²