"तलाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
* ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
* शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
* नैसर्गिक आपत्तीची माहिती [[मंडल निरीक्षक|मंडळ अधिकारी]] व [[तहसिलदार|तहसीलदारांस]] देणे.
* महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेले संपादन याचे नोंदवहीत विवरण घेणे.
* जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रकांची सूची तयार करावी व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
५५१

संपादने

दिक्चालन यादी