"कुरंग हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lv:Antilope
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}कुरंग हरणे ही हरीणांचे मुख्य उपकुळ आहे. यात खालील हरीणांचा समावेश होतो
'''कुरंग हरणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Antelope'', ''ॲंटेलोप'' ) हे [[हरीण|हरणांचे]] मुख्य उपकुळ आहे. या उपकुळात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]] इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.

* [[काळवीट]]
* [[नीलगाय]]
* [[चिंकारा]]
* [[चौशिंगा]]

यांना इंग्रजीमध्ये अँटेलोप असे म्हणतात. या हरीणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे.


== शिंगे ==
== शिंगे ==
कुरंग हरणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे. यांची शिंगे ही [[सारंग हरीण|सारंग हरणांपेक्षा]] पूर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. नरांची शिंगे मोठी असतात; तसेच माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.


{{विस्तार}}
कुरंग हरीणांची शिंगे ही सारंग हरीणांपेक्षा पुर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती तसांगाड्या हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतो. ही शिंगे कधीही गळून पडत नाहित. नरांची शिंगे ही मोठी असतात माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.

[[वर्ग:हरीण]]
[[वर्ग:हरीण]]



१३:२७, २३ मार्च २०१३ ची आवृत्ती

कुरंग हरणे (इंग्लिश: Antelope, ॲंटेलोप ) हे हरणांचे मुख्य उपकुळ आहे. या उपकुळात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.

शिंगे

कुरंग हरणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे. यांची शिंगे ही सारंग हरणांपेक्षा पूर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. नरांची शिंगे मोठी असतात; तसेच माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.