"इ.स. १८६७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
CarsracBot (चर्चा | योगदान) छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: min:1867 |
छो सांगकाम्याने काढले: wuu:1867年 (deleted) |
||
ओळ १६१: | ओळ १६१: | ||
[[wa:1867]] |
[[wa:1867]] |
||
[[war:1867]] |
[[war:1867]] |
||
[[wuu:1867年]] |
|||
[[yi:1867]] |
[[yi:1867]] |
||
[[yo:1867]] |
[[yo:1867]] |
११:५१, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८६४ - १८६५ - १८६६ - १८६७ - १८६८ - १८६९ - १८७० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ३ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
- फेब्रुवारी १७ - सुएझ कालव्यातुन पहिले जहाज पसार झाले.
- मार्च १ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.
- मार्च ३१ - प्रार्थना समाजची स्थापना.
- मे ११ - लक्झेम्बर्गला स्वातंत्र्य.
- जून १९ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.
जन्म
- मे ३ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे १२ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १० - माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.
- जुलै २४ - फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २८ - कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.
मृत्यू
- जानेवारी १४ - ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
- जानेवारी ३० - कोमेइ, जपानी सम्राट.
- जुलै २६ - ओट्टो, ग्रीसचा राजा.