"कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying sr:Кореја (држава) to sr:Кореја
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{ माहितीचौकट
[[आशिया]] खंडातील एक देश. या देशाचे दोन तुकडे पडले असून एकात ([[उत्तर कोरिया]]) [[साम्यवाद]] तर दुसऱ्यात ([[दक्षिण कोरिया]]) भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे.
| bodyclass = geography
| title = कोरिया
| image = [[चित्र:Korea (orthographic projection).svg|center|250 px|कोरिया]]
| label1 = क्षेत्रफळ
| data1 = २,१९,१४० [[चौरस किमी]]
| label2 = लोकसंख्या
| data2 = ७.३ कोटी
| label4 = स्वतंत्र देश
| data4 = २
}}
'''कोरिया''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 한국) हा [[पूर्व आशिया]]मधील एक भूभाग आहे जो सध्या [[उत्तर कोरिया|उत्तर]] व [[दक्षिण कोरिया]] ह्या दोन सार्वभौम [[देश]]ांमध्ये विभागला गेला आहे. [[कोरियन द्वीपकल्प]]ावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस [[चीन]] तर ईशान्येस [[रशिया]] देश आहेत. आग्नेयेस [[प्रशांत महासागर]]ाचे [[कोरिया सामुद्रधुनी]] व [[जपानचा समुद्र]] कोरियाला [[जपान]]पासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस [[पूर्व चीन समुद्र]] स्थित आहे.


प्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरूवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान [[सिल्ला]], इ.स. १३९२ पर्यंत [[कोर्यो]] तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत [[चोसून]] ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस [[जपानी साम्राज्य]]ाने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.
[[वर्ग:भूतपूर्व देश]]


१९४५ साली [[अमेरिका]] व [[सोव्हियेत संघ]]ाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हियेत संघाच्या पाठिंब्यावर [[कम्युनिस्ट]] तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.
[[af:Korea]]

[[ang:Corēa]]
[[वर्ग:पूर्व आशिया]]
[[ar:كوريا]]
[[वर्ग:दक्षिण कोरियाचा इतिहास]]
[[ast:Corea]]
[[वर्ग:उत्तर कोरियाचा इतिहास]]
[[bat-smg:Kuoriejė]]
[[be:Карэя]]
[[bg:Корея]]
[[bo:ཀོ་རི་ཡ།]]
[[br:Korea]]
[[bs:Koreja]]
[[ca:Corea]]
[[cbk-zam:Corea]]
[[cdo:Dièu-siēng]]
[[cs:Korea]]
[[csb:Kòreja]]
[[cy:Corea]]
[[da:Korea]]
[[de:Korea]]
[[en:Korea]]
[[eo:Koreio]]
[[es:Corea]]
[[et:Korea]]
[[eu:Korea]]
[[fa:کشور کره]]
[[fi:Korea]]
[[fiu-vro:Korea]]
[[fr:Corée]]
[[gl:Corea]]
[[he:קוריאה]]
[[hi:कोरिया]]
[[hr:Koreja]]
[[hu:Korea (történelmi)]]
[[hy:Կորեա]]
[[ia:Corea]]
[[id:Korea]]
[[io:Korea]]
[[it:Corea]]
[[ja:朝鮮]]
[[jbo:dcosyn/xanguk]]
[[jv:Koréa]]
[[kab:Kurya]]
[[ko:한국]]
[[krc:Корея]]
[[kw:Korea]]
[[la:Corea]]
[[lt:Korėja]]
[[lv:Koreja]]
[[mk:Кореја]]
[[mn:Солонгос]]
[[ms:Korea]]
[[nds:Korea]]
[[ne:कोरिया]]
[[nl:Korea]]
[[nn:Korea]]
[[no:Korea]]
[[oc:Corèa]]
[[os:Корей]]
[[pag:Korea]]
[[pl:Korea]]
[[pt:Coreia]]
[[qu:Kuriya]]
[[ro:Coreea]]
[[roa-tara:Coree]]
[[ru:Корея]]
[[sa:कोरिया]]
[[sc:Corèa]]
[[scn:Corea]]
[[sco:Korea]]
[[simple:Korea]]
[[sk:Kórea]]
[[sl:Koreja]]
[[sm:Kolea]]
[[so:Kuuriya]]
[[sr:Кореја]]
[[sv:Korea]]
[[sw:Rasi ya Korea]]
[[ta:கொரியா]]
[[th:ประเทศเกาหลี]]
[[tl:Korea]]
[[tpi:Koria]]
[[tr:Kore]]
[[ug:چاۋشيەن]]
[[uk:Корея]]
[[vi:Triều Tiên]]
[[war:Korea]]
[[xal:Солңһудин Орн]]
[[yi:קארעע]]
[[yo:Korea]]
[[zh:朝鲜 (称谓)]]
[[zh-yue:朝鮮]]

१३:५९, १२ मार्च २०१३ ची आवृत्ती

कोरिया
कोरिया
कोरिया
क्षेत्रफळ २,१९,१४० चौरस किमी
लोकसंख्या ७.३ कोटी
स्वतंत्र देश

कोरिया (कोरियन: 한국) हा पूर्व आशियामधील एक भूभाग आहे जो सध्या उत्तरदक्षिण कोरिया ह्या दोन सार्वभौम देशांमध्ये विभागला गेला आहे. कोरियन द्वीपकल्पावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस चीन तर ईशान्येस रशिया देश आहेत. आग्नेयेस प्रशांत महासागराचे कोरिया सामुद्रधुनीजपानचा समुद्र कोरियाला जपानपासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस पूर्व चीन समुद्र स्थित आहे.

प्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरूवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान सिल्ला, इ.स. १३९२ पर्यंत कोर्यो तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत चोसून ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस जपानी साम्राज्याने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.

१९४५ साली अमेरिकासोव्हियेत संघाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हियेत संघाच्या पाठिंब्यावर कम्युनिस्ट तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.