"दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''दक्षिण कोरिया''' देश एकूण ८ प्रांत, १ स्वायत्त प्रांत ६ महानगरी शह...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

१६:४३, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती

दक्षिण कोरिया देश एकूण ८ प्रांत, १ स्वायत्त प्रांत ६ महानगरी शहरे, एक विशेष शहर, एक विशेष स्वायत शहर ह्या राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.

नकाशा कोड नाव हांगुल हांजा
KR-11 सोल विशेष शहर 서울 특별시 서울特別市
KR-26 बुसान महानगरी शहर 부산 광역시 釜山廣域市
KR-27 दैगू महानगरी शहर 대구 광역시 大邱廣域市
KR-28 इंचेवॉन महानगरी शहर 인천 광역시 仁川廣域市
KR-29 ग्वांगजू महानगरी शहर 광주 광역시 光州廣域市
KR-30 देजॉन महानगरी शहर 대전 광역시 大田廣域市
KR-31 उल्सान महानगरी शहर 울산 광역시 蔚山廣域市
KR-?? सेजाँगविशेष स्वायत्त शहर 세종 특별자치시 世宗特別自治市
KR-41 ग्याँगी प्रांत 경기도 京畿道
KR-42 गंगवान प्रांत 강원도 江原道
KR-43 उत्तर चुंगचाँग प्रांत 충청북도 忠清北道
KR-44 दक्षिण चुंगचाँग प्रांत 충청남도 忠清南道
KR-45 उत्तर जेओला प्रांत 전라북도 全羅北道
KR-46 दक्षिण जेओला प्रांत 전라남도 全羅南道
KR-47 उत्तर ग्याँगसांग प्रांत 경상북도 慶尙北道
KR-48 दक्षिण ग्याँगसांग प्रांत 경상남도 慶尙南道
KR-49 जेजू स्वायत्त प्रांत 제주 특별자치도 濟州特別自治道