"गुदद्वार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: kk:Анус
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: la:Anus (animal) (deleted)
ओळ ६१: ओळ ६१:
[[ko:항문]]
[[ko:항문]]
[[ku:Zotik]]
[[ku:Zotik]]
[[la:Anus (animal)]]
[[lt:Išangė]]
[[lt:Išangė]]
[[lv:Anālā atvere]]
[[lv:Anālā atvere]]

११:४०, ९ मार्च २०१३ ची आवृत्ती

"गुदद्वार" हे शरीराच्या भागातील बाहेरच्या बाजूकडील हे मलद्वार आहे. यावर नियंत्रण हे पिंगटल स्नायुद्वारे केले जाते. या शब्दाचा वापर हा अश्लिल भाषेत केला जातो.

रचना

मानवी गुदद्वार हे दोघी नितंबाच्या मध्यभागी असते. प्राण्यांचे गुदद्वार हे पिशवी सारखे असते. यात गृह्य भागातील केसांची वाढ सुरू झाल्यावर गुदद्वाराच्या भोवती केसांची वाढ होण्यास सुरूवात होते. आरोग्य शास्त्रात गुदद्वाराच्या आरोग्या विषयी महत्त्व आहे.

रोगनिदान

गुदद्वाराला होणाऱ्या रोगांत गुदद्वारातील कर्करोग, बाऊची इत्यादी रोगावर वैद्यकीय इलाज केल्यास नक्कीच फायदा होतो.

पुरुषाचे गुदद्वार

Anus m.jpg