"सदस्य चर्चा:Dharmadhyaksha" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:


तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:१०, ६ मार्च २०१३ (IST)
तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:१०, ६ मार्च २०१३ (IST)
:Haha! Thanks for the info. :) [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १६:२८, ७ मार्च २०१३ (IST)

१६:२८, ७ मार्च २०१३ ची आवृत्ती

   स्वागत Dharmadhyaksha, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Dharmadhyaksha, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०१८ लेख आहे व १५२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

छायाचित्रे

आपण स्वत: प्रताधिकार विषयाबाबत सजग आहात हि आनंदाची गोष्ट आहे.गोष्ट अकबराने जावयांना फाशीची शिक्षा सुनावली या प्रकारात मोडते,सगळा समाजच अंधारात असतो तेव्हा फाशिची शिक्षा सरसकट अमल बजावणी अवघड होते. ते कधी न कधी करणे प्राप्त आहे हे मान्य आहे पन तत्पुर्वी खालील दोन गोष्टी पुर्ण करणे सहाय्यभूत होऊ शकते.

१) मराठी सदस्यांना सुयोग्य प्रताधिकार परवाने समजावे आणि सहज निवडता यावेत या साठी कॉमन्सवरील http://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard चा अनुवाद पुर्ण करण्यात प्राधान्याने सहाय्य हवे आहे. एकदा तिथे व्यवस्थीत झाला कि तोच विझार्ड मराठी विकिपीडियावरही किरकोळ बदल करून कार्यरत करता येईल असा मानस आहे.

२) वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथील चर्चेत भारतीय विधी तज्ञांचा सल्ला प्राधान्याने हवा आहे.


मराठी विकिपीडियावरील विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे पान पाहून प्रकल्पात सक्रीय सहभाग देण्या बद्दल विचार करावा. प्रताधिकार संबंधाने केलेल्या काही जुन्या चर्चा विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा पानावर संकलीत केलेल्या आहेत.
आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०२, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


नमस्कार,

वर माहितगारांनी उपयुक्त अशी माहिती दिलेलीच आहे. तुम्ही deletion tag बद्दल विचारलेत तर {{पानकाढा}} हा साचा लावला असता ते पान speedy deletion request वर्गात जाउन बसते.

अभय नातू (चर्चा) ०७:२६, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

धन्यवाद आभार वगैरे

”आपल्या नाकाचे धन्यवाद मानायला हवे.” जसे आशीर्वाद देतात-घेतात-मागता-मानता येतात. पण धन्यवाद फक्त देता येतात, स्वीकारता येतात. मात्र धन्यवाद कधीही मानता येत नाहीत.

तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....J (चर्चा) २१:१०, ६ मार्च २०१३ (IST)[reply]

Haha! Thanks for the info. :) धर्माध्यक्ष (चर्चा) १६:२८, ७ मार्च २०१३ (IST)[reply]