"व्हेरा झ्वोनारेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:Vera Zvonareva
ओळ ३९: ओळ ३९:
[[वर्ग:रशियाचे टेनिस खेळाडू|झ्वेनारेवा, व्हेरा]]
[[वर्ग:रशियाचे टेनिस खेळाडू|झ्वेनारेवा, व्हेरा]]
[[वर्ग:टेनिसपटू|झ्वेनारेवा, व्हेरा]]
[[वर्ग:टेनिसपटू|झ्वेनारेवा, व्हेरा]]
[[वर्ग:इ.स. १९८४ मधील जन्म]]


[[ar:فيرا زفوناريفا]]
[[ar:فيرا زفوناريفا]]

१०:३३, ४ मार्च २०१३ ची आवृत्ती

व्हेरा झ्वोनारेवा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 596–320
दुहेरी
प्रदर्शन 305–187
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.



व्हेरा झ्वोनारेवा २०१०च्या यु.एस. ओपन स्पर्धेमध्ये

व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डनयु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.