"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,८४३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
:: उपक्रमास शुभेच्छा.
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ०२:१८, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)
------------------------
==लेखाचे शीर्षक==
१. "जे नाव जास्त प्रचलित असेल तेच लेखनाव असावे व इतर नावांनी पुनर्निर्देशन व्हावे.<br />
 
अगदी माझेच मत. पण लेख-नावाला बरेच पर्याय असतील तर? त्यावर माझा मार्ग असा - प्रचलित नावाने लेख लिहावा आणि तो लगेच पूर्ण नावाखाली स्थानांतरित करावा. म्हणजे कोणत्याही नावाने शोध घेतला तरी लेख सहज सापडेल. आणि पूर्ण नावाखाली लेख असणे विकिपीडियाच्या पॉलिसीला धरून असेल. याउलट केले तर ती पॉलिसी मोडल्यासारखे होईल. <br />
लेखनावाला खूप पर्याय असतील तर बाकीच्या पर्यायांचा उल्लेख लेखाच्या अंतर्भागात करावा.
 
२. "मी जमेल तसे त्यांचे वर्गीकरण करत आहे. कृपया आपणही करावे." <br />
 
लेखाचा वर्ग नक्की माहीत असेल तर मीही जमेल तसे लेखांचे वर्गीकरण करीत जाईन.....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १८:४४, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी