"जॉन कॉम्प्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो जॉन कॉम्पटनपान जॉन कॉम्प्टन कडे Abhijitsathe स्थानांतरीत
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सर जॉन जॉर्ज मेल्व्हिन कॉम्प्टन''' ({{lang-en|Sir John George Melvin Compton}}; २९ एप्रिल १९२५ - ७ सप्टेंबर २००७) हा [[सेंट लुसिया]] देशामधील एक राजकारणी व तीन वेळा [[पंतप्रधान]] होता. १९६४ ते १९७९ दरम्यान [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] अधिपत्याखाली असताना त्याने सेंट लुसियाचे नेतृत्व केले व १९७९ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो देशाचा पहिला पंतप्रधान बनला. त्यानंतर १९८२ ते १९९६ व २००६ ते २००७ दरम्यान तो पुन्हा पंतप्रधानपदावर होता. पदावर असतानाच कॉम्प्टन ७ सप्टेंबर २००७ रोजी आजारपणामुळे मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर [[स्टीफनसन किंग]] देशाचा नवा पंतप्रधान बनला.
{{विस्तार}}


[[वर्ग:सेंट लुशियाचे पंतप्रधान|कॉम्पटन, जॉन]]
{{DEFAULTSORT:कॉम्पटन, जॉन}}
[[वर्ग:सेंट लुसियाचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म|कॉम्पटन, जॉन]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००७ मधील मृत्यू]]


[[de:John Compton]]
[[de:John Compton]]

०८:५१, २५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

सर जॉन जॉर्ज मेल्व्हिन कॉम्प्टन (इंग्लिश: Sir John George Melvin Compton; २९ एप्रिल १९२५ - ७ सप्टेंबर २००७) हा सेंट लुसिया देशामधील एक राजकारणी व तीन वेळा पंतप्रधान होता. १९६४ ते १९७९ दरम्यान ब्रिटिश अधिपत्याखाली असताना त्याने सेंट लुसियाचे नेतृत्व केले व १९७९ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो देशाचा पहिला पंतप्रधान बनला. त्यानंतर १९८२ ते १९९६ व २००६ ते २००७ दरम्यान तो पुन्हा पंतप्रधानपदावर होता. पदावर असतानाच कॉम्प्टन ७ सप्टेंबर २००७ रोजी आजारपणामुळे मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर स्टीफनसन किंग देशाचा नवा पंतप्रधान बनला.