"अब्राहम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: min:Abraham |
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pms:Abram |
||
ओळ ८६: | ओळ ८६: | ||
[[pa:ਅਬਰਾਹਮ]] |
[[pa:ਅਬਰਾਹਮ]] |
||
[[pl:Abraham]] |
[[pl:Abraham]] |
||
[[pms:Abram]] |
|||
[[pnb:ابراهيم]] |
[[pnb:ابراهيم]] |
||
[[pt:Abraão]] |
[[pt:Abraão]] |
०४:४२, १७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
अब्राहम किंवा इब्राहिम (हिब्रू: אַבְרָהָם ; अरबी: إبراهيم, ग्रीक: Aβραάμ) हा एक प्रागैतिहासिक हिब्रू ईश्वरदूत होता ज्याला ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम ह्या तीन धर्मांचा निर्माणकर्ता व जनक मानले जाते. हिब्रू बायबल व कुराणानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताला तर मुस्लिम लोक मोहम्मद पैगंबराला अब्राहमचा वंशज मानतात.
इ.स. पूर्व दुसऱ्या सहस्रकामध्ये कार्यरत असणाऱ्या अब्राहमचा जन्म मेसोपोटेमिया येथे झाला असे मानले जाते. बूक ऑफ जेनेसिसमध्ये अब्राहमचे जीवनचरित्र रंगवले आहे. कुराणातील काही कथा देखील सारख्याच स्वरूपाच्या आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत