"लिटील बॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: हिरोशिमा व नागासाकीवर परमाणुहल्ले मुख्य पान: हिरोशिमा व नागासा...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Atombombe Little Boy 2.jpg|right|thumb|लिटल बॉय]]
हिरोशिमा व नागासाकीवर परमाणुहल्ले
ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने '''लिटल बॉय''' असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले.

[[वर्ग:अण्वस्त्रे]]
मुख्य पान: हिरोशिमा व नागासाकीवरील परमाणुहल्ले
[[en:Little Boy]]

नागासाकीवर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.

युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण ओकिनावाच्या लढाईनंतर त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते.

ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. ऑगस्ट ९ रोजी बॉक्सकार नावाच्या बी.२९ विमानाने फॅट मॅन नावाचा परमाणु बॉम्ब नागासाकी शहरावर टाकून तेही शहर नष्ट केले.

१०:४२, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

लिटल बॉय

ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले.