"व्हर्जिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ba:Вергилий
छो r2.7.3) (सांगकाम्याने काढले: kk:Виргилий
ओळ १०४: ओळ १०४:
[[ka:პუბლიუს ვერგილიუს მარონი]]
[[ka:პუბლიუს ვერგილიუს მარონი]]
[[kaa:Vergilius]]
[[kaa:Vergilius]]
[[kk:Виргилий]]
[[ko:베르길리우스]]
[[ko:베르길리우스]]
[[ksh:Vergil]]
[[ksh:Vergil]]

०९:१६, ९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

व्हर्जिल
Publius Vergilius Maro
जन्म १५ ऑक्टोबर, इ.स.पू. ७०
रोमन प्रजासत्ताक
मृत्यू २१ सप्टेंबर, इ.स.पू. १९
रोमन साम्राज्य
पेशा कवी

व्हर्जिल (लॅटिन: Publius Vergilius Maro; १५ ऑक्टोबर, इ.स.पू. ७०२१ सप्टेंबर, इ.स.पू. १९) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. एक्लोगूस, गेओर्गिक्सएनेइड हे लॅटिन साहित्यामधील तीन महत्त्वाचे कवितासंग्रह लिहिणारा व्हर्जिल रोममधील सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक मानला जातो. व्हर्जिल, ओव्हिडहोरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.

दांते अलिघियेरी ह्या मध्ययुगीन इटालियन कवीच्या साहित्यामध्ये व्हर्जिलचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आढळतो. तसेच मार्कस अॅनेयस लुकानस, शेक्सपियर, जॉन मिल्टन, जॉन कीट्स, थोरो, होर्हे लुइस बोर्गेससीमस हीनी इत्यादी साहित्यिकांनी देखील व्हर्जिलच्या कवितांमधून प्रेरणा घेतल्याचे जाणवले.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत