"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 2716_PandavaDraupadifk.jpg.jpg या चित्राऐवजी Pandavas_with_Draupadi_OR_ayudhapurushas_facing_Madhu_Kaitabha.jpg हे चित्र वापरले.
खूणपताका: विशेषणे टाळा
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lt:Pandavai
ओळ २२: ओळ २२:
[[kn:ಪಾಂಡವರು]]
[[kn:ಪಾಂಡವರು]]
[[ko:판다바]]
[[ko:판다바]]
[[lt:Pandavai]]
[[map-bms:Pandawa]]
[[map-bms:Pandawa]]
[[ml:പാണ്ഡവർ]]
[[ml:പാണ്ഡവർ]]

०३:१४, ९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.

पांडव म्हणजे महाभारतात वर्णिलेले हस्तिनापुराचा राजा पांडु याचे पाच पुत्र आहेत.

कुंतीमाद्री ह्या पांडुच्या दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषिंनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.