"मिथुन रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ko:쌍둥이자리 (점성술)
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lt:Dvyniai (Zodiako ženklas)
ओळ ४३: ओळ ४३:
[[ku:Cêwî (birc)]]
[[ku:Cêwî (birc)]]
[[lb:Zwilling (Astrologie)]]
[[lb:Zwilling (Astrologie)]]
[[lt:Dvyniai (Zodiako ženklas)]]
[[mhr:Йыгыр (зодиак тамга)]]
[[mhr:Йыгыр (зодиак тамга)]]
[[mk:Близнаци (хороскопски знак)]]
[[mk:Близнаци (хороскопски знак)]]

२३:२७, ७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

मिथुन राशीचे चिन्ह

मिथुन ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. कुंडलीतील ३ क्रमांकाने दर्शवतात.

स्वभाव

या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात.