"रायन गिग्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: vo:Ryan Giggs
ओळ ४३: ओळ ४३:
[[वर्ग:फुटबॉल खेळाडू|गिग्स, रायन]]
[[वर्ग:फुटबॉल खेळाडू|गिग्स, रायन]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म|गिग्स, रायन]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म|गिग्स, रायन]]

{{reflist}}


[[ar:ريان غيغز]]
[[ar:ريان غيغز]]
ओळ १००: ओळ १०२:
[[uk:Раян Гіггз]]
[[uk:Раян Гіггз]]
[[vi:Ryan Giggs]]
[[vi:Ryan Giggs]]
[[vo:Ryan Giggs]]
[[zh:瑞恩·吉格斯]]
[[zh:瑞恩·吉格斯]]
[[zh-yue:傑斯]]
[[zh-yue:傑斯]]

{{reflist}}

०४:१९, ५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

रायन गिग्स
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावरायन जोसेफ गिग्स OBE
जन्मदिनांक२९ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-29) (वय: ५०)
जन्मस्थळकार्डिफ, वेल्स
उंची५ ft ११ in (१.८० m)
मैदानातील स्थानLeft/right winger, second striker
क्लब माहिती
सद्य क्लबमँचेस्टर युनायटेड
क्र११
तरूण कारकीर्द
मँचेस्टर सिटी
मँचेस्टर युनायटेड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९०–मँचेस्टर युनायटेड ५९६ (१००)
राष्ट्रीय संघ
१९९१
१९९१–२००७
Flag of वेल्स वेल्स (२१)
वेल्सचा ध्वज वेल्स
0000(०)
0६४ 0(१३)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४:५४, २६ एप्रिल २००८ (UTC).
† खेळलेले सामने (गोल).

रायन जोसेफ गिग्स ओ.बी.ई. (नोव्हेंबर २९, इ.स. १९७३;कार्डिफ - ) हा वेल्सचा फुटबॉल खेळाडू आहे. हा मँचेस्टर युनायटेड संघासाठी खेळतो.

याचे मूळ नाव रायन जोसेफ विल्सन होते.

रायन गिग्स

परिचय

रायन गिग्स ने मँचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलपटू म्हणून ख्याती झाली. जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य. जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलपटू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोन हून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मँचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे.

सन्मान

मँचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले. रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे "PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा सन्मान देण्यात आला. तो असाही एकमेव पटू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायन ला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले. तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोल च्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतू २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटन चा कर्णधार होता. ३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायन ला मँचेस्टर युनाईटेड चा आजपर्यंत चा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवडण्यात आलं. १०/०८/२०११ रोजी गिग्स ला "सोनेरी बूट" हा सन्मान देण्यात आला. [१]

  1. ^ Ryan Giggs,सन्मान.