"धाकटा पिट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ja:ウィリアム・ピット (小ピット)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sk:William Pitt mladší
ओळ ७२: ओळ ७२:
[[ru:Питт, Уильям Младший]]
[[ru:Питт, Уильям Младший]]
[[simple:William Pitt the Younger]]
[[simple:William Pitt the Younger]]
[[sk:William Pitt mladší]]
[[sv:William Pitt den yngre]]
[[sv:William Pitt den yngre]]
[[tg:Ҷавонтари Уиллиам Питт]]
[[tg:Ҷавонтари Уиллиам Питт]]

२०:४७, २६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

विल्यम पिट(धाकटा)

कार्यकाळ
१० मे १८०४ – २३ जानेवारी १८०६
राजा तिसरा जॉर्ज
मागील हेन्‍री अ‍ॅडिंग्टन
पुढील विल्यम ग्रेनव्हिल
कार्यकाळ
१९ डिसेंबर १७८३ – १४ मार्च १८०१
राजा तिसरा जॊर्ज
मागील विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक
पुढील हेन्‍री अ‍ॅडिंग्टन

जन्म २८ मे १७५९ (1759-05-28)
केन्ट, इंग्लंड
मृत्यू २३ जानेवारी, १८०६ (वय ४६)
लंडन
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही धाकटा पिटयांची सही

विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.

छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA