"तोरिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ १६: ओळ १६:
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = [http://www.comune.torino.it/en/ comune.torino.it]
| वेब = [http://www.comune.torino.it/en/ comune.torino.it]
| latd = 45 | latm = 4 | lats = | latNS = N
| latd = 45 | latm = 4 | lats = 0 | latNS = N
| longd = 7 | longm = 42 | longs = | longEW = E
| longd = 7 | longm = 42 | longs = 0 | longEW = E
}}
}}
'''तोरिनो''' किंवा '''तुरिन''' ({{lang-it|Torino}}, {{ध्वनी-मदतीविना|It-Torino.ogg}}; [[प्यिमाँतीज भाषा|प्यिमाँतीज]]: ''Turin'') ही [[इटली]] देशाच्या मधील [[प्यिमाँत]] [[इटलीचे प्रदेश|प्रदेशाची]] राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात [[पो नदी]]च्या काठावर व [[आल्प्स]] पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.

ओळ २३: ओळ २३:
इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, [[ओपेरागृह|ओपेरागृहे]] ग्रंथालये, [[चर्च]], उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज [[अमेरिकन डॉलर|डॉलर]] इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील [[रोम]] व [[मिलान]]खालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील [[मोटारवाहन]] उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. [[फियाट]] कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

==खेळ==
तोरिनो हे [[विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ|विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे]] यजमान शहर होते.
[[सेरी आ]]मध्ये खेळणारा व इटलीमधील सर्वात यशस्वी [[युव्हेन्तुस एफ.सी.]] हा [[फुटबॉल]] क्लब तोरिनोमध्येच स्थित आहे. [[तोरिनो एफ.सी.]] हा सेरी आमधील दुसरा फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहे. तोरिनो हे [[२००६ हिवाळी ऑलिंपिक|विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे]] यजमान शहर होते.

== चित्र दालन ==
== चित्र दालन ==
ओळ ७३: ओळ ७४:

[[वर्ग:इटलीमधील शहरे]]
[[वर्ग:इटलीमधील शहरे]]
[[वर्ग:तोरिनो| ]]

{{Link FA|af}}
{{Link FA|af}}

१५:२८, २३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

तोरिनो
Torino
इटलीमधील शहर

चिन्ह
तोरिनो is located in इटली
तोरिनो
तोरिनो
तोरिनोचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°4′0″N 7°42′0″E / 45.06667°N 7.70000°E / 45.06667; 7.70000

देश इटली ध्वज इटली
प्रदेश प्यिमाँत
क्षेत्रफळ १३०.२ चौ. किमी (५०.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७८४ फूट (२३९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,१०,१८८
  - घनता ६,९९२ /चौ. किमी (१८,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.torino.it

तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg It-Torino.ogg ; प्यिमाँतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमाँत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.

इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोममिलानखालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

खेळ

सेरी आमध्ये खेळणारा व इटलीमधील सर्वात यशस्वी युव्हेन्तुस एफ.सी. हा फुटबॉल क्लब तोरिनोमध्येच स्थित आहे. तोरिनो एफ.सी. हा सेरी आमधील दुसरा फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहे. तोरिनो हे विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.

चित्र दालन

जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]

हेही पाहा

संदर्भ

  1. ^ Turin City Hall – International Affairs (इंग्रजी)
  2. ^ Municipality of Tirana (PDF). www.tirana.gov.al http://www.tirana.gov.al/common/images/International%20Relations.pdf. 23 June 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . volgadmin.ru http://www.volgadmin.ru/en/Municipality/FriendlyRelationship.aspx. 5 may 2011 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA साचा:Link FA