"तास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sn:Nguva dzezuva
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: af:Uur
ओळ ८: ओळ ८:
[[वर्ग:कालक्रम]]
[[वर्ग:कालक्रम]]


[[af:Uur]]
[[als:Stunde]]
[[als:Stunde]]
[[ar:ساعة (وحدة)]]
[[ar:ساعة (وحدة)]]

००:२८, २३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

एका घड्याळी तासात ६० मिनिटे किंवा ३६०० सेकंद असतात. भारतीय प्राचीन कालमापकाप्रमाणे अडीच घटकांचा एक तास होतो,आणि तीन तासांचा एक प्रहर..

शाळेत किंवा कॉलेजात तास हा शब्द वर्गामध्ये एखादा विषय शिकविण्याची त्या दिवसातली कालमर्यादा असा होतो. त्यामुळे हा तास ३० मिनिटांपासून ते ६० मिनिटांपर्यंत केवढाही(पण बहुधा ४५ मिनिटांचा) असू शकतो.