"ताओ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: zh-yue:道 |
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: az:Dao |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ताओ वा दाओ ([[चिनी]]: 道; [[पिन्यिन]]: Dào) ह्या [[चिनी]] भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो. पारंपरिक चिनी [[तत्त्वज्ञान]] व [[धर्म]] यांच्या संदर्भात ताओ ही ज्ञानमीमांसीय संकल्पना असून [[लाओझी]]पासून उद्भूत झालेल्या या संकल्पनेने एका धर्माला (Wade–Giles, Tao Chiao; Pinyin, Daojiao) आणि तत्त्वज्ञानाला (Wade–Giles, Tao chia; Pinyin, Daojia) जन्म दिला. या दोहोंना [[ताओ मत]] असे म्हटले जाते. |

[[az:Dao]] |
|||
[[bg:Дао]] |
[[bg:Дао]] |
||
[[bs:Tao]] |
[[bs:Tao]] |
०४:४३, ४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती
ताओ वा दाओ (चिनी: 道; पिन्यिन: Dào) ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो. पारंपरिक चिनी तत्त्वज्ञान व धर्म यांच्या संदर्भात ताओ ही ज्ञानमीमांसीय संकल्पना असून लाओझीपासून उद्भूत झालेल्या या संकल्पनेने एका धर्माला (Wade–Giles, Tao Chiao; Pinyin, Daojiao) आणि तत्त्वज्ञानाला (Wade–Giles, Tao chia; Pinyin, Daojia) जन्म दिला. या दोहोंना ताओ मत असे म्हटले जाते.