"टाटा सामाजिक विज्ञान संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:


{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{टाटा समूह}}

[[en:Tata Institute of Social Sciences]]
[[en:Tata Institute of Social Sciences]]

२१:३७, २ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही समाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली संस्था आहे. सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने १९३६ मध्ये मुंबई येथे स्थापना झाली. १९४४ मध्ये या संस्थेला सध्याचे नाव देण्यात आले.