"गोकाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: zh:戈卡克
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ms:Gokak
ओळ १६: ओळ १६:
[[it:Gokak]]
[[it:Gokak]]
[[kn:ಗೋಕಾಕ]]
[[kn:ಗೋಕಾಕ]]
[[ms:Gokak]]
[[new:गोकक]]
[[new:गोकक]]
[[vi:Gokak]]
[[vi:Gokak]]

१२:५६, २५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

गोकाक धबधबा

गोकाक (कन्नड: ಗೋಕಾಕ ;) हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव व गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभामार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत