"पेरु (फळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pl:Gujawa pospolita
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: be:Гуаява
ओळ १०: ओळ १०:
[[ar:جوافة]]
[[ar:جوافة]]
[[az:Psidium guajava]]
[[az:Psidium guajava]]
[[be:Гуаява]]
[[bjn:Jambu karantukal]]
[[bjn:Jambu karantukal]]
[[ca:Psidium guajava]]
[[ca:Psidium guajava]]

०६:०५, २५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

पेरु

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे.