"उरल पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gv:Sleityn ny h-Ooral
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Ural (góriny)
ओळ ४७: ओळ ४७:
[[da:Uralbjergene]]
[[da:Uralbjergene]]
[[de:Ural]]
[[de:Ural]]
[[dsb:Ural (góriny)]]
[[el:Ουράλια Όρη]]
[[el:Ουράλια Όρη]]
[[en:Ural Mountains]]
[[en:Ural Mountains]]

२३:०३, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

  उरल
Ура́льские го́ры
उरल पर्वतरांग
देश रशिया ध्वज रशिया
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
सर्वोच्च शिखर नारोद्नाया
१,८९५ मी (६,२१७ फूट)
लांबी २,५०० किमी (१,६०० मैल)
रूंदी १५० किमी (९३ मैल)
उरल पर्वतरांग नकाशा
रशियाच्या नकाशावर उरल पर्वत

उरल (रशियन: Ура́льские го́ры) ही रशियाकझाकस्तान देशांमधील एक पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग आर्क्टिक समुद्रापासून उरल नदी पर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने धावते. उरल पर्वताची पूर्व बाजू साधारणपणे युरोपआशियाची सीमा मानण्यात येते.

भौगोलिक दृष्ट्या उरल पर्वतरांग रशियाच्या उरल संघशासित जिल्ह्यामध्ये स्थित आहे.

युरली भाषासमूहाचा उगम ह्याच भागात झाला असे मानले जाते.


हाब्य दुवे