"वर्ल्ड वाईड वेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: tt:Пәрәвез
ओळ १०५: ओळ १०५:
[[tl:World Wide Web]]
[[tl:World Wide Web]]
[[tr:World Wide Web]]
[[tr:World Wide Web]]
[[tt:Бөтендөнья пәрәвезе]]
[[tt:Пәрәвез]]
[[uk:Всесвітня павутина]]
[[uk:Всесвітня павутина]]
[[ur:حبالہ محیط عالم]]
[[ur:حبالہ محیط عالم]]

१६:२४, २२ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेब चा ऐतिहासिक लोगो

वर्ल्ड वाईड वेब (इंग्लिश: WWW, W3), अर्थात वेब, ही इंटरनेट संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच, जो आपण आंतरजालाच्या माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेबपाने किंवा वेबपेज असे म्हणतात. वेब ब्राउझर वापरून ही पाने संगणकाच्या पडद्यावर पाहता येतात. वेबपानांमध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.