"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४,५२४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
* पुस्तक हाताळणीची तंत्रे
हे शिकवले जाते.
== व्यवस्थापन ==
ग्रंथालय व्यवस्थापनाचेशास्त्र आहे. पुस्तके अथवा माहितीचे स्रोत वेळेवर योग्यरीत्या सापडावेत या साठी कशारीतीने रचता आले पाहिजेत याचे भान ठेवून ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते.
ग्रंथालय व माहितीशास्त्र या शास्त्रामध्ये प्रामुख्याने माहिती साधनांचे संग्रहण, संस्करण व संप्रेषण केले जाते. त्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. या पद्धती म्हणजेच वर्गीकरण, तालिकीकरण होत. वर्गीकरण इ. साठी अनेक संगणक प्रणालीही आता उपलब्ध आहेत.
 
याशिवाय ग्रंथालय व्यवस्थापनात खालील अंगेही महत्त्वाची मानली जातात.
 
* नवीन सदस्यांसाठी एक नोंदणीच्या वेळी वाचनालय कसे वापरावे याचे प्रशिक्षण देणे.
* आपले नियम सुकर आणि पुस्तके वापरणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून कसे आहेत हे तपासून पाहणे.
* आपली ग्रंथसंपदा केव्हढी आणि किती उपयोगी आहे याचे वेळोवेळी प्रदर्शन मांडणे.
* नियम 'का आहेत' हे सदस्यांना वारंवार समजावून देणे.
* ग्राहकसेवेचे प्रशिक्षण सर्व ग्रंथालय सेवकांना देणे - आणि कायम देत राहणे.
* ग्रंथालय आणि वाचक वेगळे नाहीत हे व्यवस्थापनाने मान्य करणे.
* मुक्त संचार देण्यासोबत सुरक्षेचे उपाय राबवणे.
* आपली ग्रंथ संपदा ही समाजाच्या गरजेशी निगडित आहे आणि राहिल हे सतत पाहणे.
 
नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेउन ग्रंथालय व्यवस्थापनाने आपले ग्रंथालय इतर ग्रंथालयांसोबत साखळीत जोडणे आवश्यक असते. यामुळे कोणतेही पुस्तक कुठेही परत करणे सोपे होते, आणि इतर वाचनालयातली पुस्तके पण कोठे ही नाममात्र फी मध्ये उपलब्ध होऊ शकतात. यासाठी संगणकीकरण मोठीच मदत करु शकते.
 
== प्रमाणीकरण ==
{{अनुवाद|en}}
आय एस ओ (International Organization for Standardization) (इंग्रजी:ISO) ने ग्रंथालयांच्या व्यवस्थापनाच्या प्रमाणिकरणाचे काही नियम प्रसिद्ध केले आहेत.
(ही यादी परिपूर्ण नाही.)
* ISO 2789:2006 Information and documentation — International library statistics
* ISO 11620:1998 Information and documentation — Library performance indicators
* ISO 11799:2003 Information and documentation — Document storage requirements for archive and library materials
* ISO 14416:2003 Information and documentation — Requirements for binding of books, periodicals, serials and other paper documents for archive and library use — Methods and materials
* ISO/TR 20983:2003 Information and documentation — Performance indicators for electronic library services
 
 
 
या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात.
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी