"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
/* पश्चिम महाराष्ट्रातील ज्ञानकोशीय परिघास अनुसरून नसलेला भाग वगळला
(/* पश्चिम महाराष्ट्रातील : -विश्वकोशीय परिघास अनुसरून व्यक्तिगत मते वगळली)
(/* पश्चिम महाराष्ट्रातील ज्ञानकोशीय परिघास अनुसरून नसलेला भाग वगळला)
प्रबोधना साठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरु व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. अनुदानाचा विनियोग योग्यप्रकारे होतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नुकतीच वाचनालयाचीही विशेष तपासणी झाली. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. {{संदर्भ हवा}}
 
जयसिंगपूर येथील पाटील परिवार अजून जगावेगळा एक प्रयोग करत असून मागील काही वर्षा पासून मी जयसिंगपूर येथून संपूर्णपणे मोफत वाचनालय चालवत आहेत (युनिवर्सल फ्री लायब्ररी) वाचन संस्कृतीची जोपासना जोपासना व्हावी व वाचकांना मोफत वाचनाचा आनंद मिळावा हा या मागील हेतू आहे, हा उपक्रम कोणाकडूनही आर्थिक साहाय्य किवा अनुदान न घेता स्वत: खर्च करून शेकडो वाचकांना विनामूल्य वाचनाचा आनंद मिळवून देत आहेत. युनिवर्सल फ्री लायब्ररी, जयसिंगपूर चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे एक उत्तम वाचक असून ते अगदी लहानपणी अ आ ई वाचायला शिकल्या पासून विविध विषयावरील पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. त्यांच्या आयुष्यातील यशाचे गमक म्हणजे त्यांचे चौफेर वाचन आहे. वाचन हे त्यांचे एक व्यसन / वेड आहे. त्यांना रोज एक नवीन पुस्तक वाचायला पाहिजे असते, अगदी कुठही असले तरी ते दररोज वाचन करतातच.
 
वाचनाच्या छंदामुळे त्यांच्याकडे विविध भाषेतील शेकडो विषयावरील हजारो पुस्तकांचा संग्रह त्यांनी अथक प्रयत्न पूर्वक लाखो रुपये खर्च करून केला आहे. परंतु मी एकटा किती वाचणार व एक पुस्तक किती वेळा वाचणार, त्यामुळेच प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण पणे मोफत वाचनालय सुरु केले शेकडो लोकांनी त्याचा फायदा घेतला व घेत आहेत. दरम्यानच्या काळात जेष्ट नागरिक संघटनेचे कार्यकारी मंडळ त्यांना भेटले व त्यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची माहिती जाणून घेतल्या नंतर आपलाही त्यांच्या कार्यात खारीचा वाटा असावा हा उदात्त हेतू मनात घोळत असताना त्यांच्या डोक्यात असा विचार आला कि जेष्ट नागरिक संघटनेतील सभासदांना मोफत वाचनाचा आनंद का देवू नये? एक वेगळा उपक्रम राबवायला काय हरकत आहे? आणि या विचारातूनच जेष्ट नागरिकांसाठी मोफत पोस्टल लायब्ररी सुरु होत आहे. कल्पनेच्या पलीकडील सर्वाना आश्चर्यचकित करून सोडणारा हा एक नवा प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही, (या जगात कोण कोणासाठी फुकट काही करत नाही, पण अशातच फुकट पुस्तके वाचायला घरपोच मिळत असतील तर हि संधी कदाचीत कोणीच सोडणार नाही असे आम्हाला वाटते).
 
घोड्याला पाण्याजवळ घेऊन जाणं हे घोड्याच्या मालकाचं काम आहे. पाणी प्यायचं की नाही ते घोड्याच्या मर्जीवर अवलंबून असतं असं म्हटलं जातं. पण पाणीच घोड्याजवळ नेलं तर? पाणी आणणा-याच्या इच्छेचा मान राखण्यासाठी तरी घोडा ते पाणी पिण्यास प्रवृत्त होईल, असाच विचार करून जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी युनिवर्सल फ्री लायब्ररीची स्थापना केली आहे. वाचन संस्कृती संपू लागली आहे, अशी खंत व्यक्त करत बसण्यापेक्षा या कामासाठी निश्चित स्वरूपाचं काम करण्यातील खारीचा वाटा आपण उचलावा या भावनेतून प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी युनिवर्सल फ्री लायब्ररीच्या माध्यमातून साहित्यसेवा करण्यास सुरुवात केली. कल्पकता आणि वाचकांशी बांधिलकी ही मूल्यं डोळ्यासमोर ठेऊन नफ्याची अपेक्षा न करता व्रतस्थ भूमिकेतून ते गेली अनेक वर्षं काम करत आहेत. विशेष म्हणजे कुणाच्याही मदतीशिवाय ही वाटचाल त्यांनी स्वबळावर सुरू ठेवली आहे.
 
अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ. सुनील पाटील - कार्यकारी संचालक, युनिवर्सल फ्री लायब्ररी, जयसिंगपूर. सुदर्शन इमारत, प्लॉट # १६, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्या जवळ, माय स्कूल च्या पाठी मागे, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक ०२३२२ २२५५०० किंवा ९९७५८७३५६९ इथे संपर्क साधता येईल.
 
==इतिहास==
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी