"डेटन(ओहायो)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: uz:Dayton (Ohio)
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Дэйтон (Огайо)
ओळ ७२: ओळ ७२:
[[it:Dayton (Ohio)]]
[[it:Dayton (Ohio)]]
[[ja:デイトン (オハイオ州)]]
[[ja:デイトン (オハイオ州)]]
[[kk:Дэйтон (Огайо)]]
[[ko:데이턴 (오하이오 주)]]
[[ko:데이턴 (오하이오 주)]]
[[ksh:Dayton]]
[[ksh:Dayton]]

१६:३५, ७ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

डेटन
Dayton
अमेरिकामधील शहर


डेटन is located in ओहायो
डेटन
डेटन
डेटनचे ओहायोमधील स्थान
डेटन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डेटन
डेटन
डेटनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°45′34″N 84°11′30″W / 39.75944°N 84.19167°W / 39.75944; -84.19167

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १७९६
क्षेत्रफळ १४७ चौ. किमी (५७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७३८ फूट (२२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४१,५२७
  - घनता १,१५० /चौ. किमी (३,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cityofdayton.org


डेटन (इंग्लिश: Dayton) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. डेटन शहर ओहायोच्या पश्चिम भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.

डेटन शहर येथील संरक्षण उद्योग, वैमानिक संशोधन व आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी जगतील सर्वप्रथम विमान उडविणार्‍या राईट बंधूंनी आपल्या तंत्राचा शोध डेटन येथेच लावला होता.


शहर रचना

डेटनचे विस्तृत चित्र

गॅलरी


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ