"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pms:Kelvin |
छो सांगकाम्याने वाढविले: mwl:Kelvin |
||
ओळ ६७: | ओळ ६७: | ||
[[ml:കെൽവിൻ]] |
[[ml:കെൽവിൻ]] |
||
[[ms:Kelvin]] |
[[ms:Kelvin]] |
||
[[mwl:Kelvin]] |
|||
[[nds:Kelvin]] |
[[nds:Kelvin]] |
||
[[ne:केल्भिन]] |
[[ne:केल्भिन]] |
२०:५५, ३० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.
तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्व्हिनची वाढ
परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्व्हिन मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.
केल्व्हिन = अंश सेल्सियस + २७३