"टिपू सुलतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "माहितीचौकट राज्याधिकारी" साचा लावला. कॉमन्स वर्ग साचा भरला.
ओळ ५९: ओळ ५९:
[[id:Tippu Sultan]]
[[id:Tippu Sultan]]
[[it:Fateh Ali Tipu]]
[[it:Fateh Ali Tipu]]
[[ja:ティプー・スルタン]]
[[ja:ティプー・スルタン]]
[[kn:ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್]]
[[kn:ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್]]
[[ml:ടിപ്പു സുൽത്താൻ]]
[[ml:ടിപ്പു സുൽത്താൻ]]

०३:०५, ३० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

टिपू सुलतान
म्हैसूरच्या राज्याचा दलवाई, कार्यकारी शासक
जन्म २० नोव्हेंबर, इ.स. १७५०
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू ४ मे, इ.स. १७९९
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारी हैदरअली
वडील हैदरअली
आई फक्र-उन-निसा
संतती १६ मुले, ८ मुली

टिपू सुलतान (२० नोव्हेंबर, इ.स. १७५० - ४ मे, इ.स. १७९९) हा म्हैसुराच्या राज्याचा दलवाई व कार्यकारी शासक होता. हा म्हैसूरच्या राज्याचा सेनापती हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचा पुत्र होता.