"वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (सांगली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो robot Modifying: en:Walchand College of Engineering
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
|website= [http://www.walchandsangli.ac.in/ www.walchandsangli.ac.in]
|website= [http://www.walchandsangli.ac.in/ www.walchandsangli.ac.in]
}}
}}
''वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय'' हे [[सांगली]] आणि [[मिरज]] यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्शिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पुर्वी [[शिवाजी विद्यापीठ]], [[कोल्हापूर]] शी संलग्न होते. सध्या स्वसंचालीत बनले आहे.
'''वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय''' हे [[सांगली]] आणि [[मिरज]] यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्शिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पुर्वी [[शिवाजी विद्यापीठ]], [[कोल्हापूर]] शी संलग्न होते. सध्या स्वसंचालित बनले आहे.


==विभाग==
==विभाग==
[[.स. १९४७]] मध्ये [[स्थापत्य अभियांत्रिकी]] विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची छोटिशी सुरुवात झाली. नंतर [[ई.स. १९५०]] व [[ई.स. १९५१]] मध्ये अनुक्रमे [[यांत्रीक अभियांत्रिकी]] आणि [[विद्युत अभियांत्रिकी]] विभागांची सुरूवात करण्यात आली.
[[.स. १९४७]] मध्ये [[स्थापत्य अभियांत्रिकी]] विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात झाली. नंतर [[ई.स. १९५०]] व [[ई.स. १९५१]] मध्ये अनुक्रमे [[यांत्रीक अभियांत्रिकी]] आणि [[विद्युत अभियांत्रिकी]] विभागांची सुरूवात करण्यात आली.

आज महाविद्यालयात [[संगणकशास्त्र अभियांत्रिकी]], [[माहिती तंत्रज्ञान]] आणि [[परमाणू अभियांत्रिकी]] हे विभागही आहेत.
आज महाविद्यालयात [[संगणकशास्त्र अभियांत्रिकी]], [[माहिती तंत्रज्ञान]] आणि [[परमाणू अभियांत्रिकी]] हे विभागही आहेत.


ओळ ३२: ओळ ३३:
* [http://students.wikicities.com/wiki/WCE_Sangli WCES]on [http://students.wikicities.com/wiki/Main_Page Students] a [http://en.wikipedia.org/wiki/Wikicities विकीसिटीज प्रकल्प]
* [http://students.wikicities.com/wiki/WCE_Sangli WCES]on [http://students.wikicities.com/wiki/Main_Page Students] a [http://en.wikipedia.org/wiki/Wikicities विकीसिटीज प्रकल्प]


[[Category:भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये]]
[[वर्ग:भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये]]


[[en:Walchand College of Engineering]]
[[en:Walchand College of Engineering]]

०६:२२, १९ जून २००७ ची आवृत्ती

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय
पदवी ३९०
स्नातकोत्तर १०६
Campus शहरी, १०२.५ एकर



वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे सांगली आणि मिरज यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्शिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पुर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शी संलग्न होते. सध्या स्वसंचालित बनले आहे.

विभाग

इ.स. १९४७ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात झाली. नंतर ई.स. १९५०ई.स. १९५१ मध्ये अनुक्रमे यांत्रीक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांची सुरूवात करण्यात आली.

आज महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि परमाणू अभियांत्रिकी हे विभागही आहेत.

बाह्य दुवे