"लॅटिन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pcd:Latin
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: tk:Latyn dili
ओळ १६९: ओळ १६९:
[[tg:Забони лотинӣ]]
[[tg:Забони лотинӣ]]
[[th:ภาษาละติน]]
[[th:ภาษาละติน]]
[[tk:Latyn dili]]
[[tl:Wikang Latin]]
[[tl:Wikang Latin]]
[[tpi:Tok Latin]]
[[tpi:Tok Latin]]

१५:१८, २१ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

लॅटिन भाषा (लिंग्वा लातिना) ही एक इटालिक भाषा आहे. हीचा उगम लॅटियमप्राचीन रोममध्ये झाला. रोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्यपूर्वेत वापरात आली.

इटालियन, फ्रेंच, कातालान, रोमेनियन, स्पॅनिशपोर्तुगीझ सारख्या रोमान्स भाषा लॅटिनपासून आल्या आहेत. इंग्लिशसह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेचा दर्जा होता.