"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gn:Eris
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: xmf:ერისი
ओळ १००: ओळ १००:
[[vi:Eris (hành tinh lùn)]]
[[vi:Eris (hành tinh lùn)]]
[[war:Eris (pluroplanetahay)]]
[[war:Eris (pluroplanetahay)]]
[[xmf:ერისი]]
[[zh:阋神星]]
[[zh:阋神星]]
[[zh-classical:鬩神星]]
[[zh-classical:鬩神星]]

०६:३१, १८ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

एरिस व डिस्नोमिया यांचे छायाचित्र.

एरिस (इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.