"हत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: hif:Haanthi
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pa:ਹਾਥੀ
ओळ १२८: ओळ १२८:
[[nv:Bíchį́į́h yee adilohii]]
[[nv:Bíchį́į́h yee adilohii]]
[[oc:Elephantidae]]
[[oc:Elephantidae]]
[[pa:ਹਾਥੀ]]
[[pap:Olifanti]]
[[pap:Olifanti]]
[[pl:Słoniowate]]
[[pl:Słoniowate]]

२२:०९, १४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

हत्ती
An African Bush Elephant near the border of the Serengeti and Ngorongoro Conservation Area in Tanzania.
An African Bush Elephant near the border of the Serengeti and Ngorongoro Conservation Area in Tanzania.
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
Subphylum: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: प्रोबोस्काइड
Superfamily: एलेफंटॉइड
कुळ: एलेफंटाइड
जॉन एडवर्ड ग्रे, १८२१
उपकुळ

हत्ती हा एक भूचर सस्तन प्राणी आहे.

भूचर प्राण्यांपैकी हत्ती आकाराने सगळ्यात मोठा प्राणी आहे. नवजात हत्तीचे (पिलाचे) वजन १२० किलो असते. हत्तीची गर्भावस्था सर्वांत दीर्घ असते (२२ महिने). हत्ती ७० वर्षांपर्यंत जगू शकतो.

हत्तीच्या दोन जाती आहेत, आफ्रिकन हत्ती व आशियाई हत्ती.

मानवी वृक्षतोड व अतिक्रमणामुळे जगातील हत्तींची संख्या कमी होत आहे. जगभर या प्रजातीला टिकवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

साचा:Link FA साचा:Link FA