"श्र्यॉडिंगरचे मांजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: tl:Pusa ni Schrödinger
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: az:Şrödingerin Pişiyi
ओळ ११: ओळ ११:


[[ar:قطة شرودنغر]]
[[ar:قطة شرودنغر]]
[[az:Şrödingerin Pişiyi]]
[[bg:Котка на Шрьодингер]]
[[bg:Котка на Шрьодингер]]
[[bn:শ্রোডিঙ্গারের বিড়াল]]
[[bn:শ্রোডিঙ্গারের বিড়াল]]

०७:५४, १२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

श्रोडिंजरचे मांजर हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्रॉडिंगर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मांजराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्रोडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.