"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying sr:Jodhpur to sr:Џодпур
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sa:जोधपुरम्
ओळ ४४: ओळ ४४:
[[ro:Jodhpur]]
[[ro:Jodhpur]]
[[ru:Джодхпур]]
[[ru:Джодхпур]]
[[sa:जोधपुर]]
[[sa:जोधपुरम्]]
[[sr:Џодпур]]
[[sr:Џодпур]]
[[sv:Jodhpur]]
[[sv:Jodhpur]]

२१:५२, ३० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

जोधपूर (राजस्थानी: जोधाणा, हिंदी भाषा: जोधपुर) भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जोधपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व गोल्डन सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्त्वाचे ठिकाण आहे.


शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

मेहरानगढचा किल्ला
  • मेहरानगढचा किल्ला - हा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरुन शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहे. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
  • जसवंत थडा
  • मंढोरची मंदिरे-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरात याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
  • उम्मेद भवन - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी,भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरले जाते.