"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो माहितीचौकट चित्रपट साचा
ओळ ८१: ओळ ८१:
Marathipremi, I've converted [[:साचा:माहितीचौकट चित्रपट]] to Infobox style. Check it out, and report bugs to me, if any.
Marathipremi, I've converted [[:साचा:माहितीचौकट चित्रपट]] to Infobox style. Check it out, and report bugs to me, if any.
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] १३:०९, १२ जून २००७ (UTC)
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] १३:०९, १२ जून २००७ (UTC)

[[काल रात्री १२ वाजता, चित्रपट]] लेखातील प्रॉब्लेम सोडवला आहे. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ०७:१०, १३ जून २००७ (UTC)

१२:४०, १३ जून २००७ ची आवृत्ती

   स्वागत Marathipremi, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Marathipremi, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१५ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

आपला प्रश्न

चित्रपटाच्या पोस्टर (image)च्या खाली ज्या Tabular रकान्यांमध्ये माहिती दिली आहे (उदा.निर्मितिवर्ष, दिग्दर्शक, कथा-लेखक वगैरे)ती edit/add/संपादन कशी करायची? त्यासाठी 'संपादन' कळ दिसली नाही. तेथे माहिती भरायची असल्यास पानाच्या वरच्या बाजूस (मध्यभागी) असलेल्या 'संपादन' ह्या लिंक वर क्लिक करावे.तेथुन आपल्याला edit करता येईल.

चित्रपटांच्या माहितीच्या अनुक्रमणिकेमध्ये असलेला 'उल्लेखनीय' या शब्दाचा उपयोग कळला नाही. तिथे चित्रपटातील गाणी list up केलेली दिसतात. तर, 'चित्रपटातील गाणी' किंवा at least 'उल्लेखनीय गाणी' असा शब्दप्रयोग वापरला तर? ३) एखाद्या चित्रपटाबद्दलच्या माहितीत भर घालायची असेल तर मी ते करु शकेन का? (उदा. अशी ही बनवाबनवीचे निर्मितीवर्ष, संवाद लेखक,छायांकन इ. अपूर्ण माहिती, addition of one more song of the film 'गं कुणीतरी येणार येणार गं इ.) आपल्या विनंती आहे की आपण त्या लेखात सुधारणा करावी. काही शंका असतील तर चावडी वर विचारावी.धन्यवाद, →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:14, 16 जानेवारी 2007 (UTC)

'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा

मराठीप्रेमी, तुम्ही सध्या मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांवरील लेखांमध्ये भर टाकत आहात असे दिसते. या लेखांमध्ये वर उजव्या कोपर्‍यात जी माहितीचौकट दिसते त्यात अभिनेत्याचा/अभिनेत्रीचा फोटो, जन्मदिनांक, चित्रपट/नाटके वगैरे माहिती भरलेली असते. बर्‍याचशा जुन्या लेखांमध्ये निळ्या रंगातील जुनी माहितीचौकट आहे. त्याऐवजी mr:Template:माहितीचौकट अभिनेता या माहितीचौकटीचा वापर करावा. ह्या माहितीचौकटीत जे रकाने(paramaters) माहितीने भरले आहेत तेच लेख जतन केल्यावर दिसतील; जे रिकामे आहेत ते दिसणार नाहीत. या माहितीचौकटीचा look&feel विकिपीडियाच्या कायेला(skin ला) सुसंगत आहे. त्यामुळे हीच माहितीचौकट चित्रपट/नाट्यअभिनेत्यांकरिता वापरावी. ही माहितीचौकट ज्यात वापरली आहे असे अशोक सराफ आणि दाजी भाटवडेकर हे लेख नमुन्यादाखल पाहा.
काही मदत लागली तर जरूर संपर्क साधा.

--संकल्प द्रविड 05:42, 18 जानेवारी 2007 (UTC)

चित्रांचे प्रताधिकार आणि नेमके वर्गीकरण

मराठीप्रेमी, तुम्ही मराठी चित्रपटांच्या लेखात, मराठी अभिनेत्यांच्या लेखात चढवलेली चित्रे प्रताधिकारमुक्त(Copyright free) आहेत का? नसतील तर अशी चित्रे मराठी विकिपीडियावर ठेवणे/वापरणे विकिपीडियाच्या मार्गदर्शक धोरणांत बसत नाही (en:Wikipedia:Copyrights). दुसरी गोष्ट, तुम्ही गंमत जंमत, चित्रपट या लेखाचे वर्गीकरण 'Category:Templates', 'Category:साचे', 'Category:माहितीचौकट साचे' या वर्गांत केले होते; ते चुकीचे होते. कारण, साचा(template) ही फक्त parameters असणारी आणि चौकटीची मांडणी दाखवणारी बाब आहे (en:Wikipedia:Infobox templates; त्यात parameters च्या values लिहिणे अपेक्षित नाही. तुम्ही लिहिलेल्या लेखात 'गंमत जंमत, चित्रपट' चित्रपटाच्या माहितीसंदर्भात values भरल्या होत्या. त्यामुळे तो लेख 'साचा' होऊ शकत नाही. सबब, मी तो लेख 'Category:मराठी चित्रपट नामसूची' मध्ये हलवला आहे.

--संकल्प द्रविड 07:59, 18 जानेवारी 2007 (UTC)

मराठीप्रेमी, मी वर जे लिहिले ते तुमच्या चुका दाखवून द्यायला नव्हे; फक्त ज्या गोष्टी जाणवल्या त्या तुमच्या लक्षात आणून द्यायला. Take it lightly :) तुमच्या-माझ्यासारख्या सदस्यांच्या सहभागातून हा विश्वकोश घडतो आहे, त्यामुळे एकमेकांना वेगवेगळ्या पैलूंबाबत योग्य दिशा दाखवणे, मदत करणे हे काम गृहितच आहे! :)
तुम्ही व्हिसीडीवरून ती चित्रे चढवली असली तर एकदा त्या व्हिसीडीवर आतील सर्व मुद्देमालाचे कॉपीराइट आहेत किंवा कसे याबद्दल खातरजमा करून बघा. तिथे पक्की माहिती मिळाली नाही तर विकिपीडिआ:चावडी येथे तत्संबंधी प्रश्न विचारून बघा; म्हणजे इतर सदस्यांपैकी कोणाला अशा मटेरियलच्या कॉपीराइट संकेतांविषयी माहिती असेल तर चर्चा घडून येईल.
अशोक सराफ यांच्या चित्राबद्दल तुम्हाला ते कॉपीराइटेड चित्र असल्याची खात्री असेल तर मी ते उडवू शकेन. फक्त एकदा तुम्ही बघितलेल्या संकेतस्थळाचा पत्ता सांगा, म्हणजे कदाचित त्या संकेतस्थळ संचालकांना प्रताधिकाराबद्दल विचारून बघता येईल.
बाकी, तुम्ही मराठी चित्रपटविषयक लेखांवर उत्साहाने योगदान देत आहात.. चालू ठेवा. :) तसेच, विकिपीडियावर इतर लेखांवर हळूहळू जमेल तसे चक्कर मारून विकिपीडियाच्या लेखनपद्धती, वर्गीकरण, interwiki links वगैरे गोष्टींशी ओळख करून घ्या.. मजा येईल!
--संकल्प द्रविड 18:46, 18 जानेवारी 2007 (UTC)
मी अशोक सराफ़ या पेजवरुन इमेज delete करु शकले (I hope I am allowed to do this deletion work..correct me if I am wrong)
अगदी अगदी! लेखातील मजकुराचे संपादन (लिखाण, तसेच चित्रे डकवणे/काढून टाकणे, साचे वापरणे), लेखाचे स्थानांतरण या बाबी सर्व सदस्यांना करता येतात. मात्र लेख/संचिका उडवण्याचे काम प्रबंधकांना करता येते.
अशोक सराफ हे चित्र काढून टाकले आहे. परंतु इतर चित्रे मात्र काही दिवसात त्यांच्या प्रताधिकारमुक्ततेविषयी काही माहिती न मिळाल्यास काढून टाकू.
--संकल्प द्रविड 19:23, 18 जानेवारी 2007 (UTC)
तुम्ही सांगितलेले काम झाले आहे - ती चित्रे उडवली आहेत. सॉरी.. माझ्याकडून अंमळ उशीर झाला.
--संकल्प द्रविड 17:52, 21 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?

नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.

आपले मत येथे मांडा

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:41, 23 जानेवारी 2007 (UTC)

फ़ आणि फ

नमस्कार आपण फ हे अक्षर चुकीच्या पद्धतीने लिहित आहात. आपण f च्या ऐवजी ph असे दाबून फ लिहाचा जेणेकरुन फच्या बाजूला नुक्ता (टींब) येणार नाही. तसा फ केवळ हिंदी शब्दात वापरतात. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १८:००, ३१ जानेवारी २००७ (UTC)

गौरवचिन्ह

अविश्रांत योगदान दिल्याबद्दल गौरवचिन्ह
आपल्या मराठी चित्रपटविषयक लेखांतील योगदानाबद्दल →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १५:३८, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)

नमस्कार,

आभारी आहे!!

Western pro'N'unciation

PronOUnce--->ProNunciation.---J ०९:४८, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)

renaming articles

मराठीप्रेमी,

लेखाच्या शीर्षकात बदल करण्यासाठी स्थानांतरण वापरावे. टाकाकुराचे ताकाकुरा (टाकाकुरा) असे नामांतरण न करता ताकाकुरा असेच करावे व लेखात प्रथम उल्लेखाच्या वेळी ताकाकुरा (टाकाकुरा) असे लिहावे.

अभय नातू ०५:२६, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)

नमस्कार आपण मराठी चित्रपटांबद्दलचे लेख विस्तारत आहात ही चांगली गोष्ट आहे. पुढील मासिक लेख या विषयाबाबतचा असावा असे माझे मत आहे तरी आपले सहकार्य व सूचना हव्या आहेत. कोणत्या चित्रपट/अभिनेता दिग्दर्षक विषयीची माहिती इंटरनेट्वर उपलब्ध आहे? पुढचे मा.स आपण त्याच विषयावर करुयात. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:०१, २६ मे २००७ (UTC)

How about Ashok Saraf? Do u know any sources for Marathi film hisotry information? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०८:०१, २७ मे २००७ (UTC)

पुढचे मासिक सदर म्हणून अशोक सराफ हा लेख निश्चित करुयात. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:३४, २८ मे २००७ (UTC)

माहितीचौकट चित्रपट साचा

Marathipremi, I've converted साचा:माहितीचौकट चित्रपट to Infobox style. Check it out, and report bugs to me, if any. --संकल्प द्रविड १३:०९, १२ जून २००७ (UTC)

काल रात्री १२ वाजता, चित्रपट लेखातील प्रॉब्लेम सोडवला आहे. --संकल्प द्रविड ०७:१०, १३ जून २००७ (UTC)