"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Makecat-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vi:Tehsil खूणपताका: अमराठी योगदान |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
[[uk:Техсіл]] |
[[uk:Техсіл]] |
||
[[ur:تحصیل]] |
[[ur:تحصیل]] |
||
[[vi:Tehsil]] |
|||
[[zh:乡 (南亚)]] |
[[zh:乡 (南亚)]] |
१०:४९, २७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनात तहसीलदार हा प्रमुख असतो तो तालुक्यांतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासनाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.