"क्युशू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: fi:Kyūshū
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mk:Кјушу
ओळ ६५: ओळ ६५:
[[lt:Kiūšiū]]
[[lt:Kiūšiū]]
[[lv:Kjusju]]
[[lv:Kjusju]]
[[mk:Кјушу]]
[[ms:Kyūshū]]
[[ms:Kyūshū]]
[[nl:Kyushu]]
[[nl:Kyushu]]

०६:४१, २६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

क्युशू

क्युशू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ ३५,६४० वर्ग किमी
लोकसंख्या १,३२,३१,९९५
देश जपान ध्वज जपान

क्युशू (जपानी: 九州, नऊ प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात नैऋत्येकडील बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या नैऋत्येला व शिकोकू बेटाच्या पश्चिमेला वसले आहे.

फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. क्युशू प्रदेश एकुण ८ प्रभागांचा बनला आहे ज्यांपैकी फुकुओका, सागा, कुमामोतो, नागासाकी, ओइता, कागोशिमामियाझाकी हे ७ प्रभाग क्युशू बेटावर तर ओकिनावा प्रभाग हा रूकू द्वीपसमूहामधील एका बेटावर वसला आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: