"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: diq:Meywe
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: lo:ໝາກໄມ້
ओळ ७५: ओळ ७५:
[[lmo:Fröt]]
[[lmo:Fröt]]
[[ln:Mbuma]]
[[ln:Mbuma]]
[[lo:ໝາກໄມ້]]
[[lt:Vaisius]]
[[lt:Vaisius]]
[[lv:Auglis]]
[[lv:Auglis]]

१४:०६, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

फुलझाडांमध्ये परागण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय.

फळांचा बाजार
ऍप्रिकॉट नावाचे फळ यात दोन प्रकार दिसत आहेत.
केळी
पिकलेला आंबा

फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणीपक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो.