"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४५: ओळ ४५:
|-
|-
| {{कौल|Y|Czeror|माझे समर्थन आहे}}
| {{कौल|Y|Czeror|माझे समर्थन आहे}}
|-
| {{कौल|Y|vinod rakte|माझे समर्थन आहे}}
|-
|-
| {{कौल|N|तुमचे सदस्य नाव|माझा विरोध आहे}}
| {{कौल|N|तुमचे सदस्य नाव|माझा विरोध आहे}}

२२:२३, १७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)














Page for conducting membership-wide administrator elections.When conducting polls that involve entities outside of marathi wikipedia (such as an administrator nomination) please use English.

  • Administrator Nomination (काही वेळा मेटावरील लोकांनाही हे पान poll संदर्भात आहे हे समजावे म्हणून ही ओळ कृपया इंग्रजीतच असु द्यावी.)

हे पान विकिपीडिया:प्रचालक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

माहितगार १५:३७, ९ डिसेंबर २००९ (UTC)

सुलभीकरण आणि अतीतातडीची वगळण्याजोगी पाने नजरेस पडल्यास ती तातडीने हटवता यावीत या साठी हि प्रचालकपदास समर्थन मिळावे हि विनंती .माझे मराठी विकिपीडियावरील योगदान माहितगार १५:३८, ९ डिसेंबर २००९ (UTC)
पाठिंबा- माझे समर्थन आहे.वि. नरसीकर (चर्चा) १६:११, ९ डिसेंबर २००९ (UTC). - वि.नरसीकर
पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid
पाठिंबा - maihudon

विरोध किंवा चर्चेसाठी प्रस्ताव न आल्यास माहितगार यांना जानेवारी १, २०१०नंतर प्रचालपद देण्यात येईल.

अभय नातू २२:२४, २८ डिसेंबर २००९ (UTC)

माहितगार हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.

माहितगार, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू २०:३५, १ जानेवारी २०१० (UTC)

செ.प्रसन्नकुमार ०७:३६, ११ जुलै २०१० (UTC)

  • प्रचालकपदासाठी अर्ज :नमस्कार विकिपीडियन मंडळी,

मी प्रसन्नकुमार आपणास ह्याद्वारे विनंतीअर्ज करतो कि मला मराठी विकिपीडियावरील प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत,आपण याठिकाणी आपली प्रतीक्रिया/प्रतीसाद खाली ह्या अर्जाच्या शेवटी मांडून आपले मत कळवावे.तत्पूर्वी माझा लहानसा परिचय, मी गेल्या वर्षी १ सप्टेंबर २००९ रोजी मराठी विकिपीडियावर नाव नोंदवून संपादनास आरंभ केला.जवळपास ११ महिन्यांच्या अनुभवानंतर मी मराठी विकिपीडियावर चांगलाच रूळलो आहे, मला असे वाटते कि मी प्रचालकपदाची जबाबदारी घेऊन मराठी विकिपीडियावरील माझे योगदान अधिक चांगले करू शकेन,आत्तापर्यंत आपले सहकार्य लाभले आहेच ,इथून पुढे ते वृद्धिंगत होईल अशी आशा करतो.माझ्या योगदानाविषयी अधिक माहितीसाठी माझे सदस्यपृष्ठ पहावे :
सदस्य:Prasannakumar

,कळावे लोभ असावा.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०७:३६, ११ जुलै २०१० (UTC)

तुमचे मत खालील तक्त्यात मांडा.

  • येथील कौलाचा निकाल मला साधारणपणे कधी कळू शकेल आणि कुठे? Che Prasannakumar ०७:५३, १५ जुलै २०१० (UTC)
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Czeror
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - vinod rakte
विरोध- माझा विरोध आहे. - तुमचे सदस्य नाव

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३१, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार ! विकिवरील वाढलेला कामाचा व्याप लक्षात घेता, रेंगाळलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे दृष्टीकोनातुन, माहितगार यांचेशी माझेचर्चापानावरचावडीवर झालेल्या चर्चेनुसार मी प्रचालकपदासाठी अर्ज करीत आहे.आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती.

  • माझे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Sankalpdravid
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Mahitgar
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - maihudon
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - विशुभाऊ रणदिवे
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - अभय नातू
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Gypsypkd

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३१, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

नरसीकर हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.

नरसीकर, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू अभय नातू ०१:१७, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

maihudon (चर्चा) ०१:२२, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार,

मला स्वत:ला विकि खूप efficient system वाटते व हि system समजुन घेण्यात मला खूप interest आहे. कदाचित प्रचालक झाल्यानंतर मला हि system समजण्यास मदत होइल व सध्या साच्यामध्ये येणार्‍या अडचणी तसेच विविध ब्राउजर्स मध्ये येणारे formating errors मी कदाचीत योग्य रितीने सोडवू शकेल. ह्या कारणासाठी मी प्रचालक होउ इच्छितो.

मी प्रचालकपदासाठी अर्ज करीत आहे.आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती.

  • माझे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar
पाठिंबा- माझे समर्थन आहे, system अजून सुधारीत कराल अशा शुभेच्छा !. - विशुभाऊ रणदिवे
पाठिंबा- माझे समर्थन आहेमाहितगार १३:२५, १८ ऑगस्ट २०१० (UTC). - Mahitgar
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - अभय नातू
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Gypsypkd

Maihudon ०७:५७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

डॉन हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.

डॉन, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू अभय नातू ०१:१७, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

मराठी विकिपीडियावर २,१००+ संपादने (१० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी) असलेले सदस्य Mvkulkarni23 यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिमीडिया इंडिया प्रतिष्ठानाच्या उपक्रमांमार्फत मराठी विकिसमुदायासाठी उपयुक्त ऑफलाइन उपक्रम राबवण्याच्या कामांतही पुढाकार घेतला आहे. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन पातळ्यांवर मराठी विकिसमुदायातील सदस्यांना अनेक प्रकारे साह्य पुरवले आहे. मुंबई, महाराष्ट्र येथे होणार्‍या आगामी विकिसंमेलन भारत २०११ उपक्रमांतर्गत "मराठी ट्रॅक" या कार्यक्रमासाठी ते समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. प्रशासकीय कामे करण्यासाठी त्यांना सोयीस्कर जावे म्हणून त्यांना मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.

  • मंदार कुलकर्णी यांचे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mahitgar
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - AshLin
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Prabodh1987
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sudhanwa
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid
विरोध- विरोधपर टिप्पणी येथे लिहावी (वैकल्पिक). - आपले सदस्यनाव लिहावे

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, १० नोव्हेंबर २०११ (UTC)

मंदार कुलकर्णी हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.

मंदार, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू ०५:४२, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडियावर २,७००+ संपादने (१० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी) असलेले सदस्य Rahuldeshmukh101 यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिमीडिया इंडिया प्रतिष्ठानाच्या उपक्रमांमार्फत मराठी विकिसमुदायासाठी उपयुक्त ऑफलाइन उपक्रम राबवण्याच्या कामांतही पुढाकार घेतला आहे. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन पातळ्यांवर मराठी विकिसमुदायातील सदस्यांना अनेक प्रकारे साह्य पुरवले आहे. मुंबई, महाराष्ट्र येथे होणार्‍या आगामी विकिसंमेलन भारत २०११ उपक्रमांतर्गत "मराठी ट्रॅक" या कार्यक्रमासाठी ते समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. प्रशासकीय कामे करण्यासाठी त्यांना सोयीस्कर जावे म्हणून त्यांना मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.

  • राहुल देशमुखांचे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mahitgar
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mvkulkarni23
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Prabodh1987
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sudhanwa
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid
विरोध- विरोधपर टिप्पणी येथे लिहावी (वैकल्पिक). - आपले सदस्यनाव लिहावे

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, १० नोव्हेंबर २०११ (UTC)

राहुल देशमुख हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.

राहुल, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू ०५:४३, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडियावर ११,५००+ संपादने (१२ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी) असलेले सदस्य Abhijitsathe यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिपीडियावरील पायाभूत तांत्रिक सुविधांसाठी (साचे वगैरे) त्यांनी मराठी विकिसमुदायाला अनेक प्रसंगी साह्य पुरवले आहे. मराठी विकिपीडियाच्या आशयसमृद्धीसाठी त्यांनी केलेल्या घसघशीत योगदानाची माहिती बहुसंख्य सदस्यांना आहेच. त्यांच्या आजवरच्या योगदानाचा परिणामकारक व अधिकाधिक लाभ मराठी विकिपीडियास व्हावा, म्हणून त्यांना प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.

  • अभिजित साठे यांचे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mvkulkarni23
पाठिंबा- अभिजित यांनी केलेल्या लेखांच्या संपादनाबरोबरच त्यांची इतर संपादने (साचे, वर्गीकरण) व नवीन सदस्यांना केलेल मार्गदर्शन पाहता ते प्रचालकपद यशस्वीरीत्या सांभाळतील अशी माझी खात्री आहे. - अभय नातू
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - संतोष दहिवळ
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Dr.sachin23
पाठिंबा- माझे समर्थन आहे.ते आपले काम पूर्वीप्रमाणेच मन लावून व यशस्वीरित्या करतीलच.आधीच अभिनंदन करतो.. - V.narsikar
विरोध- सगळेच ब्राम्हण प्रचालक का ? आता मागास वर्गीयांना पण प्रतिनिधित्व द्या . - meshram
विरोध- सैयम और म्याच्युरिटी की कमी दिखती है अभी कुछ और समय रुके . - Lucky
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - mahitgar
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - कोल्हापुरी
विरोध- भांडखोर व्यक्तीमत्व . - Bhimraopatil
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Bhauchaskar
विरोध- विरोधपर टिप्पणी येथे लिहावी (वैकल्पिक). - आपले सदस्यनाव लिहावे

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१७, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

Wow, this is truly amazing... I did not ask for this role in the first place. तरीही नमूद करावेसे वाटते की १० ऑक्टोबर २०११ पासून येथे १७ संपादने केलेल्या Bhimraopatil ह्यांना मी भांडखोर वाटतो तर ३ नोव्हेंबर २०११ पासून २८ संपादने पार पाडलेल्या हिंदी भाषिक Lucky ह्यांना मी immature वाटतो!! ह्या दोघांव्यतिरिक्त इतर जुन्या सर्व सदस्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. मजेशीरच आहे एकूण!! - Abhijitsathe १७:५०, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)

  • ये बड़े दुःख की बात है की अब मराठी विकिपीडिया सदस्य साठे अपनी राजनितिक स्वार्थ केलिए हिंदी भाषिक सदश्योंको पॉइंट आउट कर रहे है | यहा विरोधी मतप्रदर्शन करने वाले सदस्योके बायोडेटा देकर सठेजी आपने अद्ध्ऊपर दी गई टिप्पणिया शत प्रतिशत सही है ये सिद्ध करनेमे सहय्त्ता तो नहीं कररहे है ? किसीभी निर्वाचन प्रक्रिया में निष्पक्ष चुनाव होना चाहिए, यहा दबाव बनानेकी कोशिश लोकशाही के खिलाफ है | प्रचालाकजी साठे को दंडित किया जाना चाहिए और चयन प्रक्रियामे गड़बड़ी और धान्द्ली के चलते उनका नामांकन रद्द करनेकी कृपा करे | लकी ०१:३१, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)
लकी,
आपल्याच सल्ल्यानुसार भडक वक्तव्ये करुन चर्चेला नको वळण लावू नका.
तुमच्या मताविरुद्ध सूचना केल्याबद्दल आता मलाच राजनीतीज्ञ ठरवू नका म्हणजे झाले.
अभय नातू ०१:४२, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)

तसे बघता ८ विरुद्ध २ मते म्हणजे बहुमतच कि!८० टक्के होय म्हणतात तर २० टक्के नाही.जुन्या ८० टक्क्यांच्या मताचा आदर करावयास हवा असे माझे मत आहे. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३५, २० नोव्हेंबर २०११ (UTC)

सदस्य मेश्राम (सदस्य:meshram) आपण जातीपातींचे निकष न लावता कामाचे मुद्दे लिहावेत, अशी विनंती. जातीपातींवरून आपण याआधीही टिप्पण्या केल्या आहेत, तश्या येथून पुढे करू नयेत. अन्यथा अशी कृती विकिपीडियाच्या धोरणांनुसार कारवाई करण्याचे आमंत्रण ठरेल, याची नोंद घ्यावी. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:१६, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)


  • आताही बहुमत ७२.७२% आहेच कि.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४२, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

अनेक दिवस/आठवडे रेंगाळलेला हा कौल पुढील २४ तासांत निकालात काढण्यात येईल. त्यावेळी होय/नाही कौलाच्या बाजूने ठोस (आणि compelling[मराठी शब्द सुचवा]) कारणे नसल्यास बहुमत काय आहे हे पाहून प्रचालकपद देण्यात (किंवा न देण्यात) येईल.
अभय नातू १९:२६, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

वरील कौलाप्रमाणे अभिजित आता प्रचालक आहेत. अभिजित, वाढीव जबाबदारीसाठी शुभेच्छा. नेहमीप्रमाणे मदत लागल्यास कळवालच.

अभय नातू ०२:११, २ डिसेंबर २०११ (UTC)


माहितगार mahitgar resquest support poll for CheckUser and Oversight

Dear Marathi Wikipedians,

Please do note above requested CheckUser (सदस्यत्व तपासनिस) and Oversight (झापडबंद आधिकारी) are distinct set of user rights.

While over last 8 years Marathi Wikipedia and Marathi Wikipedian community has developed in to a good level of maturity ,as we are growing in numbers, as you know, we are equally facing various challenges including that of, increased level of inapropriate charecter assasination , copyright violations etc some of those may not be in tune with wikipedia and wikimedia foundation principles , policies and culture and may bring our growing community in bad repute.

Since the Marathi Wikipedian community has supported(voted) infavour of the policy to bring in check the inapropriate spamming with the help of checkuser and oversight , I would like to apply for user rights of checkuser and oversight . I am quite aware that both these responsibilities do call upon high level of maturity discretion integrity , high digree of respect to others privacy and freedom of expression and at the same time delicate understanding of what is inapropriate to wikipedia policies and inapropriate according to laws.

As you all are aware I have been studying and supporting new users and have been even studying in detail what we all call spamming .Uptill now I have done every attempt to use sysop rights provided to me most judiciously and used them to secure or prohibit any one in rarest case with proper detail study and need.I have been always trying to support anonymous users newcomers and also I do have a balanced understanding of different views across the marathi and Maharashtran community . I have spent good enough of time on writing articals related to human expression and freedom of expression on Marathi Wikipedia (In fact in this case Marathi Wikipedia is likely to have a better level of artical even compared to english wikipedia in near future) this is to state that I do have a necessary understanding of word free in in "Free encyclopedia" .

We are not in hurry , I request every Marathi Wikipedian to study my previous contributions on Marathi Wikipedia , besides do study in detail what exact responsibilites check user and oversight both the user rights give to a user and then do vote.

I will put on the request on meta only after getting more than twenty user support , that minimum limit I am taking on my own since I know what kind of responsibilty you all will be confering on to me

With regards

माहितगार ०७:३६, २ डिसेंबर २०११ (UTC)

पाठिंबा- These rights will give you a bit more insights and control on controlling vandalism and I am sure you will use them cautiously!. - Prabodh1987
पाठिंबा - संतोष दहिवळ
पाठिंबा- I second Prabodh's opinion.. - Sankalpdravid
पाठिंबा - vinod rakte
विरोध कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.

मराठी विकिपीडियावर कार्यरत असलेले सदस्य संतोष दहिवळ यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिपीडियावरील पायाभूत तांत्रिक सुविधांसाठी (साचे वगैरे) त्यांनी मराठी विकिसमुदायाला अनेक प्रसंगी साह्य पुरवले आहे. मराठी विकिपीडियाच्या आशयसमृद्धीसाठी त्यांनी केलेल्या घसघशीत योगदानाची माहिती बहुसंख्य सदस्यांना आहेच. त्यांच्या आजवरच्या योगदानाचा परिणामकारक व अधिकाधिक लाभ मराठी विकिपीडियास व्हावा, म्हणून त्यांना प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.

  • संतोष दहिवळ यांचे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Abhijitsathe
पाठिंबा- आपले स्वतंत्र विचार व व्यक्तिमत्व, प्रचालक झाल्या नंतर जपताल हि आशा.. - Mrwiki reforms
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - vinod rakte
विरोध- Good contributor but have done lot of fights with admins without the sufficient wt. in it. Need to learn lot of things like presenting balance call, respecting others views, getting upset etc. . - Zadazadati101

Primary contribution is towards building tools and bots specific to Marathi language wikis. Currently running User:निनावी bot for spell check and URL redirection updates. Tools for helping administrative tasks like mediawiki extension configuration and basic testing, fixing pages according to new UNICODE standards, and other gardening tasks are planned in future. Hence request for sysop privilege.

पाठिंबा- माझे समर्थन आहे. - changeme_username
विरोध- No real help to Marathi Wikipedia except automation of "Swagat Sacha" and some spell check. Need to do actual contribution for some time and then apply . - Zadazadati101
विरोध- शंतनू हा मंदार कुलकर्णी चा जावई आहे. मंदार कुलकर्णीच्या कंपूतील ह्या मोहर्यास पूर्वी अनेकदा ब्यान करण्याची मागणी अनेक सदस्यांनी केलेली आहे पण अभय नातू ह्यांनी त्यागोष्टीकडे सोयीस्कर कानाडोळा केलेला आणि माथेफिरू नावाने कुप्रसिद्ध मंदारचे जावईबापू आता पूर्ण विकिपीडियाचे जावई होवू इच्छिता असे दिसत आहे. विरोधचि करने १ सदस्य शंतनु, सदस्य निनावी आणि आयपी 208.110.86.67 या खात्यांना प्रतिबंधीत करण्याची मागणी सदस्य शंतनु आणि सदस्य निनावी वर त्वरित कारवाई व्हावीमंदार कुलकर्णी राजीनामा द्या !पहा मंदार साकोचातात ? आता मंदार कुलकर्णींचे पण चेले . - Ganesh Pawar

सर्व समावेशकत्वाचा अभाव असलेल्या मराठी विकिपीडियाला सर्वांचा समावेश असलेला ज्ञानकोश बनवण्यासाठी तसेच सर्व समावेशकत्वाचा विचार करणारी प्रचालकांची नवी पिढी तयार करण्यासाठी नात्या गोत्यात न गुंतलेल्या व स्वतंत्र विचार असणाऱ्या प्रचालकांची आवश्यकता मराठी विकिपीडियाला आहे.

वरिल कारणांमुळे मी भीमरावमहावीरजोशीपाटील यांचे नाव प्रचालक पदासाठी सुचवत आहे. आपले समर्थन देउन मराठी विकि सर्व समावेशक करण्यासाठी ह्या पहिल्या पावलात आपण योगदान द्यावे हि नम्र विनंती.

Mrwiki reforms (चर्चा) २१:२०, २ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mrwiki reforms