"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
शिवीगाळ केलेला मजकूर वगळला. मुद्दा मांडायचा असेल तर तो सभ्य भाषेतच मांडा.
छो
छो (शिवीगाळ केलेला मजकूर वगळला. मुद्दा मांडायचा असेल तर तो सभ्य भाषेतच मांडा.)
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ००:१२, ११ सप्टेंबर २०१२ (IST)
:::सुयोग ह्यांना मी परत एकदा वॉर्निंग दिली आहे. बघू यात काय होते ते. ह्यापूर्वी अति घाई करण्याचा आरोप प्रचालकांवर अनेकदा झाला असल्यामुळे थोडे शांतपणे घेतलेलेच बरे असे माझे मत आहे. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ०८:०९, ११ सप्टेंबर २०१२ (IST)
 
 
== हरामखोर मंदार कुलकर्णी आणि झाडाझडतीला ब्यानकरा पक्षपात थांबवा ==
 
हरामखोर मंदार कुलकर्णी हा मराठी विकिपिडीयावरील दरिंदा प्रचालक छुप्या आडीने चर्च्या वगळतो आहे तर त्यास ब्यान का नाही करत ? पक्षपात पक्षपात पक्षपात ...
 
दोन्ही आय डी त्वरीन ब्यान करा आणि मंदार कुलकर्णी राजीनामा द्या. तुम्ही तर सारी खानदानच घेवून आलेले दिसत आहात. जावाई, साले, .... अजून काय काय . -[[mrwiki_reforms]]
 
:108.59.252.58 आणि तुम्ही जे कोण असाल ते -
 
:मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. पण याचा अर्थ माझ्यावर कोणीही काहीही आरोप करू नयेत.
:1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
:2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
:3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला, मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा [[विकिपीडिया:प्रचालकांची_यादी| प्रचालकांशी]] संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
: या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून आपणावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
: अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी [[सदस्य:Mandar Kulkarni]] , [[सदस्य:Docsufi]] हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या वरील निवेदनावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे या उपर आपली मर्जी..... Mvkulkarni23 १६:२८, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
 
===माझे सदस्य नाव===
तुम्हाला (108.59.252.58) नक्कीच माझे सदस्य नाव आवडलेले दिसते. पण आपण जर आपले विचार मांडण्यासाठी माझ्या सदस्य नावाच्या मागे किंवा पुढे ०-९ किंवा A-Z वापरले तर उत्तमच.
उदाहरनार्थ्,
* mrwiki_reforms_1
* mrwiki_reforms_420
* A_mrwiki_reforms
* A_mrwiki_reforms_420
 
धन्यवाद
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) ०९:४५, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
२८,७६५

संपादने

दिक्चालन यादी