"टास्मानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: my:တက်စ‌မေးနီးယားကျွန်း
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{Coord|42|S|147|E|region:AU_type:isle|display=title}}
{{माहितीचौकट ऑस्ट्रेलिया राज्य
{{माहितीचौकट ऑस्ट्रेलिया राज्य
| नाव = टास्मानिया
| नाव = टास्मानिया
ओळ ५: ओळ ४:
| ध्वज = Flag of Tasmania.svg
| ध्वज = Flag of Tasmania.svg
| चिन्ह = Coat of arms of Tasmania.png
| चिन्ह = Coat of arms of Tasmania.png
| नकाशा = Tasmania locator-MJC.png
| नकाशा = Tigris-Australia location Tasmania.svg
| राजधानी = [[होबार्ट]]
| राजधानी = [[होबार्ट]]
| क्षेत्रफळ = ९०,७५८
| क्षेत्रफळ = ९०,७५८
| लोकसंख्या = ५,००,०००
| लोकसंख्या = ५,११,७१८
| घनता = ७.२७
| घनता = ७.२४
| वेबसाईट = http://www.tas.gov.au
| वेबसाईट = http://www.tas.gov.au
}}
}}
'''टास्मानिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]]तील एक बेट व राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस आहे. याशिवाय [[मॅक्वारी बेट]] नावाचे बेट देखील ह्याच राज्यात आहे. [[होबार्ट]] ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
'''टास्मानिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाचे एक राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस असून ह्या राज्यात टास्मानिया नावाचे प्रमुख [[बेट]] इतर ३३६ लहान बेटे समाविष्ट केली गेली आहेत. [[होबार्ट]] ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


[[आबेल टास्मान]] ह्या [[नेदरलॅंड्स|डच]] शोधकाने इ.स. १६४२ साली टास्मानियाचा शोध लावला. ह्या साठी टास्मानचे नाव ह्या बेटाला देण्यात आले.


==बाह्य दुवे==
{{Commons|Tasmania|{{लेखनाव}}}}
* [http://tas.gov.au/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.discovertasmania.com/ पर्यटन]


{{ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश}}
{{ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश}}


[[वर्ग:ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलिया]]
[[वर्ग:बेटे]]


[[af:Tasmanië]]
[[af:Tasmanië]]

१५:२८, ३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

टास्मानिया
Tasmania
ऑस्ट्रेलियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात टास्मानियाचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर टास्मानियाचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी होबार्ट
क्षेत्रफळ ९०,७५८ वर्ग किमी
लोकसंख्या ५,११,७१८
घनता ७.२४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.tas.gov.au

टास्मानिया हे ऑस्ट्रेलिया देशाचे एक राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस असून ह्या राज्यात टास्मानिया नावाचे प्रमुख बेट व इतर ३३६ लहान बेटे समाविष्ट केली गेली आहेत. होबार्ट ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

आबेल टास्मान ह्या डच शोधकाने इ.स. १६४२ साली टास्मानियाचा शोध लावला. ह्या साठी टास्मानचे नाव ह्या बेटाला देण्यात आले.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: