"बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: yi:אינטעליגענץ
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: kn:ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ
ओळ ३६: ओळ ३६:
[[ja:知能]]
[[ja:知能]]
[[ka:ინტელექტი]]
[[ka:ინტელექტი]]
[[kn:ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ]]
[[ko:지능]]
[[ko:지능]]
[[la:Intellegentia]]
[[la:Intellegentia]]

१७:०३, २७ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

व्याख्या

  • आल्फ्रेड बिने (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
  • सिरील बर्ट (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
  • टर्मन (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
  • बकिंगहॅम (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता.
  • वेश्लर - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.