"इरिट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ie:Eritréa
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट देश
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = इरिट्रिया
|राष्ट्र_प्रचलित_नाव = इरिट्रिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = دولة إرتريا<br />State of Eritrea
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = {{Unicode|ሃገረ ኤርትራ}}<br />{{lang|ar|دولة إرتريا}}
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of Eritrea.svg
|राष्ट्र_ध्वज = Flag of Eritrea.svg
|राष्ट्र_चिन्ह =
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Eritrea (or-argent-azur).svg
|जागतिक_स्थान_नकाशा = Eritrea (Africa orthographic projection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationEritrea.svg
|राष्ट्र_नकाशा = Er-map.gif
|राष्ट्र_नकाशा = Er-map.gif
|ब्रीद_वाक्य =
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[अस्मारा]]
|राजधानी_शहर = [[अस्मारा]]
|सर्वात_मोठे_शहर = [[अस्मारा]]
|सर्वात_मोठे_शहर = [[अस्मारा]]
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[इसायास अफेवेर्की]]
|पंतप्रधान_नाव =
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गीत = ''Ertra, Ertra, Ertra''<br />(इरिट्रिया, इरिट्रिया, इरिट्रिया)
|established_event1 = [[इटली|इटालियन]] राजवटीची समाप्ती
|राष्ट्र_गान =
|established_date1 = नोव्हेंबर १९४१
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २४ मे १९९१
|established_event2 = [[युनायटेड किंग्डम]] व [[संयुक्त राष्ट्रे]] अंमलाची समाप्ती
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_date2 = १९५१
|राष्ट्रीय_भाषा = -
|established_event3 =स्वातंत्र्य
|इतर_प्रमुख_भाषा = [[अरबी भाषा|अरबी]]
|established_date3 = २४ मे १९९१
|established_event4 = कायदेशीर स्वातंत्र्य
|established_date4 = २४ मे १९९३
|सरकार_प्रकार = एकपक्षीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रीय_भाषा = [[तिग्रिन्या भाषा|तिग्रिन्या]], [[अरबी भाषा|अरबी]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[इरिट्रियन नाक्फा|नाक्फा]]
|राष्ट्रीय_चलन = [[इरिट्रियन नाक्फा|नाक्फा]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १०१
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १००
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,१७,६००
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,१७,६००
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.१४
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ११८
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १०७
|लोकसंख्या_संख्या = ४४,०१,००९
|लोकसंख्या_संख्या = ६०,८६,४९५ (२०१२ अंदाज)
|लोकसंख्या_घनता = ३७
|लोकसंख्या_घनता = ५१.८
|प्रमाण_वेळ =
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग =
|यूटीसी_कालविभाग = + ३:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक =
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = २९१
|आंतरजाल_प्रत्यय =
|आंतरजाल_प्रत्यय = .er
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = .७४ अब्ज
|जीडीपी_डॉलरमध्ये = .३९७ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ७७७
|माविनि_वर्ष =२०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{समान}} ०.३४९
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१७७ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
}}
'''इरिट्रिया''' ([[तिग्रिन्या भाषा|तिग्रिन्या]]: {{Unicode|ኤርትራ}} ''{{transl|ti|ʾErtrā&#x202f;}}''; {{lang-ar|إرتريا}} ''{{transl|ar|ALA-LC|Iritriyā&#x202f;}}'', इंग्लिश: ''State of Eritrea'') हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेच्या]] [[आफ्रिकेचे शिंग|आफ्रिकेच्या शिंगामधील]] एक छोटा [[देश]] आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला [[सुदान]], दक्षिणेला [[इथियोपिया]] व आग्नेय दिशेला [[जिबूती]] हे देश तर वायव्य व पूर्वेस [[लाल समुद्र]] चिंचोळ्या [[सामुद्रधुनी]]पलीकडे [[सौदी अरेबिया]] [[येमेन]] हे देश आहेत. [[अस्मारा]] ही इरिट्रियाची राजधानीसर्वात मोठे शहर आहे.
[[चित्र:Eritrea Train Mountain Tunnel.jpg|300px|left|thumb|<center></center>]]

'''इरिट्रिया''' हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेतील]] [[आफ्रिकेचे शिंग|आफ्रिकेच्या शिंगामधील]] एक छोटा [[देश]] आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला [[सुदान]], दक्षिणेला [[इथियोपिया]] व आग्नेय दिशेला [[जिबूती]] हे देश आहेत. [[अस्मारा]] ही इरिट्रियाची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीबअविकसित देश आहे
इ.स. च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर [[मध्य युग]]ीन काळात [[इथियोपिया|इथियोपियन]] व [[ओस्मानी साम्राज्य]]ाची सत्ता होती. इ.स. १८९० साली [[इटली]]ने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] बरखास्त करण्यात आली. त्यानंतर [[इथियोपिया]]ने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपियाचा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.

आजच्या घडीला इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून [[इसायास अफेवेर्की]] हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास [[मानवी हक्क]]ांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे


== इतिहास ==
== इतिहास ==
ओळ ६२: ओळ ६८:
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Eritrea|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.shabait.com/index.php|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{विकिअ‍ॅटलास|Eritrea|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Eritrea|{{लेखनाव}}}}



{{आफ्रिकेतील देश}}
{{आफ्रिकेतील देश}}

०९:१७, १७ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

इरिट्रिया
ሃገረ ኤርትራ
دولة إرتريا
इरिट्रियाचा ध्वज इरिट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Ertra, Ertra, Ertra
(इरिट्रिया, इरिट्रिया, इरिट्रिया)
इरिट्रियाचे स्थान
इरिट्रियाचे स्थान
इरिट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अस्मारा
अधिकृत भाषा तिग्रिन्या, अरबी, इंग्लिश
सरकार एकपक्षीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इसायास अफेवेर्की
महत्त्वपूर्ण घटना
 - इटालियन राजवटीची समाप्ती नोव्हेंबर १९४१ 
 - युनायटेड किंग्डमसंयुक्त राष्ट्रे अंमलाची समाप्ती १९५१ 
 - स्वातंत्र्य २४ मे १९९१ 
 - कायदेशीर स्वातंत्र्य २४ मे १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,१७,६०० किमी (१०१वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१४
लोकसंख्या
 -एकूण ६०,८६,४९५ (२०१२ अंदाज) (१०७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५१.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.३९७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७७७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३४९ (कमी) (१७७ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन नाक्फा
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ ER
आंतरजाल प्रत्यय .er
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २९१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इरिट्रिया (तिग्रिन्या: ኤርትራ ʾErtrā ; अरबी: إرتريا Iritriyā , इंग्लिश: State of Eritrea) हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबियायेमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर मध्य युगीन काळात इथियोपियनओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १८९० साली इटलीने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी दुसऱ्या महायुद्धानंतर बरखास्त करण्यात आली. त्यानंतर इथियोपियाने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपियाचा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.

आजच्या घडीला इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून इसायास अफेवेर्की हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


साचा:Link FA