"दौलतराव श्रीपतराव देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण, शेती विभागातून मंत्रीपद सांभाळले.(संदर्भ:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=53851:2010-03-10-18-28-25&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212) प्र.के.अत्रेंनी यांचा गौरव लोकनेते असा केला.
दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ '''बाळासाहेब देसाई''' यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण कृषी ही मंत्रिपदे केव्हा ना केव्हा सांभाळली होती. (संदर्भ:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=53851:2010-03-10-18-28-25&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212) प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.




==बालपण==
==बालपण==
पाटण तालुक्यातील मरळी हे त्यांचे जन्मगाव.बाळासाहेब देसाई यांचे बालपण अतिशय खडतर परिश्रमातून गेले.
पाटण तालुक्यातील मरळी हे त्यांचे जन्मगाव. बाळासाहेब देसाई यांना बालपणी फार परिश्रम करावे लागले.

पत्नी वत्सलादेवी देसाई


==व्यक्तिमत्त्व==
==व्यक्तिमत्त्व==
बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे असे व्यक्तिमत्त्व होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष होता.
बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष असे.

==उद्योग समुह==
==उद्योग समूह==

==व्यक्तिगत आयुष्य==
त्यांच्या पत्‍नीचे नाव वत्सला होते.

१३:४७, ८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हा ना केव्हा सांभाळली होती. (संदर्भ:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=53851:2010-03-10-18-28-25&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212) प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.


बालपण

पाटण तालुक्यातील मरळी हे त्यांचे जन्मगाव. बाळासाहेब देसाई यांना बालपणी फार परिश्रम करावे लागले.

व्यक्तिमत्त्व

बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष असे.

उद्योग समूह

व्यक्तिगत आयुष्य

त्यांच्या पत्‍नीचे नाव वत्सला होते.