"नाताल (ब्राझिल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lv:Natala
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: kk:Натал (Риу-Гранди-ду-Норти)
ओळ ७०: ओळ ७०:
[[ja:ナタール]]
[[ja:ナタール]]
[[ka:ნატალი (რიუ-გრანდი-დუ-ნორტი)]]
[[ka:ნატალი (რიუ-გრანდი-დუ-ნორტი)]]
[[kk:Натал (Риу-Гранди-ду-Норти)]]
[[ko:나타우]]
[[ko:나타우]]
[[lt:Natalis (Brazilija)]]
[[lt:Natalis (Brazilija)]]

२२:५२, ३१ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

नाताल
Natal
ब्राझिलमधील शहर


ध्वज
चिन्ह
नातालचे रियो ग्रांदे दो नॉर्तेमधील स्थान
नाताल is located in ब्राझील
नाताल
नाताल
नातालचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 05°47′S 35°12′W / 5.783°S 35.200°W / -5.783; -35.200

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य रियो ग्रांदे दो नॉर्ते
स्थापना वर्ष २५ डिसेंबर, इ.स. १५९९
क्षेत्रफळ १७०.३ चौ. किमी (६५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,१०,७८०
  - घनता ४,७६०.९५ /चौ. किमी (१२,३३०.८ /चौ. मैल)
  - महानगर १२,४३,५४७
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००
natal.rn.gov.br


नाताल (पोर्तुगीज: Natal) ही ब्राझिल देशाच्या रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझिलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझिलमधील २१वे मोठे शहर आहे.

२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझिलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे दुनास अरेना हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.


जुळी शहरे


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: