"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २७: ओळ २७:
==मृत्यु==
==मृत्यु==


१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने [[चेन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. विलासराव देशमुख यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने [[चेन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मुळगावी शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंतिम यात्रेसाठी अनेक राजकारणी , चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि प्रतिष्टीत तसे लाखो चाहत्यांचा समावेश होता. ज्यात प्रन्तप्रधान श्री मनमोहन सिंग, सोनिया गांधी, आदी. होत.


==महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार ==
==महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार ==

०९:१५, ३० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

विलासराव देशमुख

कार्यकाळ
१ नोव्हेंबर, इ.स. २००४ – ४ डिसेंबर, इ.स. २००८
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील अशोक चव्हाण
कार्यकाळ
१८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १६ जानेवारी, इ.स. २००३
मागील नारायण राणे
पुढील सुशीलकुमार शिंदे

जन्म २६ मे, १९४५ (1945-05-26) (वय: ७८)
बाभळगाव, लातूर जिल्हा
मृत्यू १४ ऑगस्ट इ.स. २०१२
चेन्नई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - १४ ऑगस्ट इ.स. २०१२) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १९७४ साली बाभूळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरुकारणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख त्यांचा पुत्र आहे.

मृत्यु

१४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मुळगावी शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंतिम यात्रेसाठी अनेक राजकारणी , चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि प्रतिष्टीत तसे लाखो चाहत्यांचा समावेश होता. ज्यात प्रन्तप्रधान श्री मनमोहन सिंग, सोनिया गांधी, आदी. होत.

महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार

मागील
नारायण राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ - जानेवारी १६, इ.स. २००३
पुढील
सुशीलकुमार शिंदे
मागील
सुशीलकुमार शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर १, इ.स. २००४ - डिसेंबर ८, इ.स. २००८
पुढील
अशोक चव्हाण


केंद शासनातील भूषवलेली पदे आणि कार्यभार

मागील
संतोष मोहन देव
भारी उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री
२८ मे २००९ - १९ जानेवारी २०११
पुढील
प्रफुल्ल पटेल
मागील
सी पी. जोशी
ग्रामीण विकास मंत्री
१९ जानेवारी २०११ - १२ जुलै २०११
पुढील
जयराम रमेश
मागील
सी पी. जोशी
पंचायती राज मंत्री
१९ जानेवारी २०११-१२ जुलै २०११
पुढील
किशोर चंद्र देव
मागील
पवन कुमार बंसल
विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री
१२ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २०१२
पुढील
वयलार रवि
मागील
पवन कुमार बंसल
पृथ्वी विज्ञान मंत्री
१२ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २०१२
पुढील
वयलार रवि

इतर पदे आणि कार्यभार

मागील
शरद पवार
मुंबई क्रिकेट एसोसिएशन
१५ जूलै २०११ - १४ ऑगस्ट २,०१२
पुढील
रवी सावंत




बाह्य दुवे

http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx. http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593

http://www.hindustantimes.com